छगनरावजी भुजबळ साहेब यांची भेट कवियत्री विमलताई माळी यांनी मुंबईत घेतली
- ‘

आधुनिक बहिणाबाई’ अशी ओळख असलेल्या, शेती करता करता कविता रचणाऱ्या आणि “खुरपं डिग्री” लावणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री विमलताई माळी यांनी घेतली
यांची आज मुंबईत भेट झाली. यावेळी त्यांच्याशी त्यांचे कविता लेखन आणि आजवरचा प्रवास याबद्दल छगनरावजी भुजबळ साहेब यांच्याशी संवाद झाला.
औपचारिक शिक्षण नसतानाही दुष्काळ, पाऊस, शेती, शेतकरी, स्त्रियांचे दैनंदिन जीवन अशा विविध विषयांवर सहज व सुरेख कविता रचणाऱ्या विमलताई म्हणजे विलक्षण व्यक्तिमत्त्व आहेत.आजच्या या भेटीत त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर रचलेल्या कविता ऐकवल्या. या कविता ऐकून अक्षरशः भारावून गेलो.
याप्रसंगी त्यांनी काही स्वलिखित काव्यसंग्रह देखील भेट दिले. कवियत्री विमलताई माळी यांच्या कार्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सत्यशोधक शंकरराव लिंगे
दिनबंधु न्युज शिवक्रांती टी. व्ही. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ९४२२०६८ ७७१ हा नंबर ‘वॉटर्शीप ग्रुप मध्ये ऑड करा बातमी व्ही डी वो लयइक करा सबस्करायब करा

#poetrytwitter #poets #mumbai #maharashtral



