जाधव (माळी) 卐 शिंदे सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या स्वर्गीय विठ्ठल रामचंद्र जाधव माळी मेव्हण्यांचा मुलगा कै. विठ्ठल मनोहर जाधव (माळी) रा. आटपाडी व सौ. कां. शुभांगी

जाधव (माळी) 卐 शिंदे सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या स्वर्गीय विठ्ठल रामचंद्र जाधव माळी मेव्हण्यांचा मुलगा कै. विठ्ठल मनोहर जाधव (माळी) रा. आटपाडी व
सौ. कां. शुभांगी

कै. रामचंद्र ज्ञानू शिंदे यांची नात व श्री. कोंडीबा रामचंद्र शिंदे रा. म्हसवड, ता. माण, जि. सातारा यांची तृतीय कन्या यांच्या विवाहा निमित शुभेच्छा ‘ देऊन सौ सुनंदा शंकरराव लिंगे यांनी आर्शीवाद दिले
* विवाह स्थळ-
एस. भारते मल्टीपर्पज हॉल, आटपाडी (विद्यानगर), ता. आटपाडी, जि. सांगली
* साखरपुडा समारंभ-मंगळवार दि. ०४/०२/२०२५ रोजी सकाळी ९.०० वा. (विवाहस्थळी)
* हळदी समारंभ
मंगळवार दि. ०४/०२/२०२५ रोजी सकाळी १०.०० वा. (विवाहस्थळी)
प्रेषक
श्री. पंढरीनाथ भगवान नागणे, मंगलमुर्ती उद्योग समुह, आटपाडी
श्री. बजरंग तायाप्पा फडतरे, साहेब
श्री. बंडु पांडुरंग शिंदे (मामा)
श्री. प्रकाश सावता जाधव (माळी)
प्रोप्रा. मंगलमुर्ती ज्वेलर्स, आटपाडी
श्री. किरण चिंतू जाधव (माळी)
श्री. शिवाजी मारुती माळी
* निमंत्रक –
श्री. लक्ष्मण आण्णा लिंगे
श्री. शंकरराव दत्तू, लिंगे,
ओबीसी नेते आखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष
श्री. हरिभाऊ कुंडलीक गावंदरे
।। जय ज्योती ।।
।। जय क्रांती ।।
।। श्री गजानन प्ररात्र ।। ।। श्री तुळजाभवानी प्रसत्र ।। ।। श्री सावता माळी प्रसत्र ।।।
।। श्री सिध्दनाथ प्रसन्न ।।
।। श्री खंडोबा प्रसत्र ।।
स. न. वि. वि. श्री हरी कृपेकरुन आमचे घरी आमचे पुतणे
वर – चि. विशाल
कै. मनोहर रामचंद्र जाधव (माळी) यांचे नातू व
कै. विठ्ठल मनोहर जाधव (माळी) रा. आटपाडी (बुडकीचा मळा),
ता. आटपाडी, जि. सांगली यांचे ज्येष्ठ चिरंजीव
卐 वधू – चि. सौ. कां. शुभांगी
कै. रामचंद्र ज्ञानू शिंदे यांची नात व श्री. कोंडीबा रामचंद्र शिंदे रा. म्हसवड, ता. माण, जि. सातारा यांची तृतीय कन्या
।। यांचा शुभ मंगल विवाह ।।
मिती माग शु. ७ शके १९४६ मंगळवार दि. ०४/०२/२०२५ रोजी
दुपारी २ वा. २९ मि. या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे.
ऋणानुबंध म्हणा नाही तर रेशीमगाठ, शुभविवाह म्हणजे प्रेम घटांनी उजळवणारा एक नवा अध्याय, कुंकवाचं लेणं, सौभाग्याचं देणं, हिरव्या चुड्याचं लावण्य, सनई चौघड्यांच्या स्वरात आणि
संमोळीच्या सप्तरंगात आपल्या आशीर्वादाच्या मंत्र अक्षता म्हणजे वधू-वरांच्या जीवन
यासाठी हार्दिक शुभेच्छा म्हणूनय आपणारा मनापासून आमंत्रण…….
-* आपले स्नेहांकित
सौ. सविता सावता जाधव (माळी)
श्री. सावता मनोहर जाधव (माळी)
सौ. सुवर्णा राजाभाऊ जाधव (माळी)
श्री. राजाभाऊ मनोहर जाधव (माळी)
गं. भा. इंदूबाई मनोहर जाधव (माळी)
गं. भा. सुनिता विठ्ठल जाधव (माळी)
* वरील विनंतीस मान देऊन मंगल कार्यास अगत्य येण्याचे करावे. *
सौ. सुभद्रा दगडू जाधव (माळी)
सौ. कांचन बाबासाहेब जाधव (माळी)
सौ. ललिता रामहरी जाधव (माळी)
श्री. दगडू लक्ष्मण जाधव (माळी)
श्री. बाबासाहेब शंकरराव जाधव (माळी)
श्री. रामहरी जगन्नाथ जाधव (माळी)
दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात



