राजकारण
3ओबीसी समाज शिंदे शिवसेने चे एकही आमदार खासदार महाराष्ट्रातुन निवडुण देणार नाही

3ओबीसी समाज शिंदे शिवसेने चे एकही आमदार खासदार महाराष्ट्रातुन निवडुण देणार नाही
व भाजपा व अजित पवार गटाला ही सोडणार नाही सोबत ओबीसी म्हणून जे गद्दार निवडुण दिले होते त्याना ही घरी बसविल्या शिवाय ओबीसी शांत बसणार नाही लक्षात ठेवा ओबीसी च्या गद्दारानो
जय ओबीसी

[gspeech-button]




जनतेने सजग राहणे आवश्यक आहे. जातींवर आधारित सर्व आरक्षण रद्द करायला पाहिजे व फक्त आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला हवे.
ऊठा गाढवांनो जागे व्हा,
नाहीतर ५० वर्षा नंतर आपले वंशज जाती जातीत भांडुन संपुष्टात येतील व देशात फक्त आणि फक्त शरिया कायदा लागू झालेला असेल.
बांडगुळांनो वेळीच जागे व्हा.