सोशल

बुद्ध कबीर फुले शाहू आंबेडकर कांशीराम पुरोगामी विचारांचया संतांचे ,महापुरुषांचे फुटलेले डोक्याचे तुकडे ,तुटलेले हात , मोडलेले पाय जोडल्या शिवाय एकत्र केल्याशिवाय राजकीय सामाजिक शक्ती बहुजन समाजाला बळकटी येणार नाही

बुद्ध कबीर फुले शाहू आंबेडकर कांशीराम पुरोगामी विचारांचया संतांचे ,महापुरुषांचे फुटलेले डोक्याचे तुकडे ,तुटलेले हात , मोडलेले पाय जोडल्या शिवाय एकत्र केल्याशिवाय राजकीय सामाजिक शक्ती बहुजन समाजाला बळकटी येणार नाही

या विचारांच्या हललीच्या अनुयायी विद्ववत्तेला किंमत यासाठी नाही एका समविचारांचे महापुरुष जातीच्या नावाने हललीच्यआ राजकारण्यांनी समाजकारन्यानी वाटून घेतले आणि विरोधकांनी त्याचा फायदा करून घेतला बहुजनांची संख्या जास्त असूनही फुटीरवादी धोरणाने अल्पमतात आली आणि विरोधक संख्येने कमी असूनही एकजुतीमुळे ते सत्तेत बसले त्यांनी स्वतःची व्यवस्था निर्माण केली हे मिनविन काहीच वर्णित नाही हे सर्वानाच माहीत आहे पण जे कळते त्याकडे आपण वळत नाही म्हणून ती आट्ठवन व्हावी म्हणून मी नेहमी हे वर्णित राहतो कारण प्रतेकाला घर संसार प्रपंच स्वतःचे व्यक्तिगत कामाचा व्याप असतो त्यात काही लोक हे विसरून जातात समाजाची जबाबदारी राजकीय अस्तित्व म्हणून मी ही अठ्ठवन करून देत असतो

कारण बुद्ध कबीर फुले शाहू आंबेडकर कांशीराम इतर समाजसेवक संत गाडगेबाबा तुकाराम यांनाही घर दर कुटुंब संसार होताच पण ते मानवतावादी सामाजिक बांधिलकीचे गुलाम होते हलली आम्ही मनुमनोव्यधिमानसिक्तेचे गुलाम आहोत म्हणून आर्थिक स्वार्थामुळे सामाजिक राजकीय बांधिलकीला विसरलो चळवळीचं स्थळ आणि मार्ग चुकलो फ्कट कळप मोकाट एकामागे चालला कुठे जायचं आहे कोणत्या वाटेने कशासाठी जायचं आहे ते कुणालाच माहीत नहीं करोडो रू खर्च करून नरडा कोरड पडत पर्यंत एकाच विषयावर तेच ते वॉरडण्याचे भाषण ठोकण्याची वर्षभर पैशाची उधळण करीत अहो आणि विरोधक देशाचा शासकीय निधी स्वतःच्या बायको मुलं संसार कुटुंब परिवार आप्तेष्ट मित्र मंडळीत विदेश वाऱ्यात खर्ची करतात आमचे मित्र मंडळी आप्तेष्ट नातेवाईक गणगोत आपली व्यथा मांडतात हतबल होऊन मन मोकळ करतात

पुन्हा हाताला तेच अंधश्रद्ध कर्मकांड भक्ती गंडे ढगे दोरे गळ्यात ताईत हस्तरेषा नशीब देवी दिकांचे मंदिर पूजन तीर्थ स्थळांचे दर्शन गाड्यांचे अपघात जीवांचा घात तेच रडनं तेच पष्छाताप तीच दारिद्र्य कशामुळे तर आयुष्याचं वाटोळं अज्ञानामुळे राजकीय सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक भौगोलिक बौद्धिक साहित्यिक शारीरिक याचसाठी हे सर्व होऊ नये म्हणून विखुरलेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवर आम्ही समविचारी आता एकत्रित बसून सत्ता आपल्याकडे घेऊन सम्राट अशोका प्रमाणे श्रमन संस्कृती वृज्विने आवश्यक आहे अन्यथा मरी गाय ब्राम्हण को दान ,दे दान सुटे गिऱ्हान चालूच राहणार अनिरुद्ध शेवाळे प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघ परिवार राष्ट्रीय प्रबोधनकार संस्थापक अध्यक्ष कवी गायक संगीतकार सिने नाट्य अभिनेता नागपूर महाराष्ट्र जय प्रबुद्ध भारत

*** शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चॅनेल
सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button