माननीय महेश अण्णा कोठे साहेब यांचे प्रभाग क्रमांक ९ मधूसाह पूर्ण व जल्लोष वतावरणात पदयात्रेत सहभागी कार्यकर्ते .

माननीय महेश अण्णा कोठे साहेब यांचे प्रभाग क्रमांक ९ मधूसाह पूर्ण व जल्लोष वतावरणात पदयात्रेत सहभागी कार्यकर्ते .
आजच्या पदयात्रेत महेश अण्णा , प्रथमेश दादा , पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पलमारी , माजी नगरसेवक बंदपट्टे , उदय चाकोते , जनार्दन कारमपुरी , मादास काका, शशिकांत केंची, संतोष सोमा , उमेश मामड्याल , सर्फराज शेख , वाकसे , विठ्ठल कोटा, श्रीकांत गुर्रम , श्रीकांत कोंडा , मारुती नल्ला , अंबादास तडगोपुल , दिनेश अक्कल तसेच शेकडो नागरिक या पदयात्रेत सहभागी होते . विविध ठिकाणी महिला अण्णांचे औक्षण करून स्वागत केले. गल्ली बोळात अण्णांना फुलाचे हार घालून व फटाके उडवून अण्णांचे स्वागत केले ..दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोध.क शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा




