माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेबानी सत्यशोधक शंकरराव लिंगे यांची समता परिषदेच्या उपाध्यक्षपदी केली निवड !
- ♦ 1 1नाशीक:-
माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेबानी सत्यशोधक शंकरराव लिंगे यांची समता परिषदेच्या उपाध्यक्षपदी केली निवड !
1
भुजबळ फार्म नाशिक येथील कार्यालयात आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राज्य कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी म माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते नूतन उपाध्यक्ष सत्यशोधक ज्येष्ठ ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
सत्यशोधक शंकरराव लिंगे गेल्या 40 वर्षापासून समाज कार्यामध्ये कार्यरत आहेत त्यांच्या कामाची यादी फार मोठी आहे परंतु उल्लेखनीय काम म्हणजे त्यांचे अरण येथे आठ सामुदायिक विवाह च्या माध्यमातून 712 जोडप्याचा मोफत सामुदायिक विवाह लाखो लोकांच्या उपस्थितीत केल्यानेअरण चे . महत्त्व जगात वाढले अरणला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला अरणचा विकास झाला गरिबनी गरजू विद्यार्थ्यांसाठी लाखो रुपयाची मदत केली आहे संपूर्ण भारतात आणि अमेरिकेत ही फुले शाहू आंबेडकर पेरियार सावित्रीबाई फुले फातिमा शेख संत शिरोमणी सावता महाराज संतांच्या आणि महापुरुषांच्या पुरोगामी विज्ञानवादी विचाराचा प्रचार प्रसार शिबीरे मेळावे र्मोचे उपोषन रस्ता रोको अंदोलन प्रभोधन – मोठ्या प्रमाणात कोणताही स्वार्थन .ठेवता केलेल आहे भविष्यातही या विचाराचा प्रचारप्रसार .अरणला विध्यापीठ ऊभारून करण्यात येनार आहे आशा विचारा चे शंकरराव लिंगे एक उद्योगपती आहेत शून्यातून टाकाऊ पासून टिकाऊ भंगारचा फेरीवाल्याचा व्यवसाय करून कारखानदारी पर्यंत यशस्वी मजल मारली आहे आज त्यांचा कोट्यावधीचा टर्नओव्हर उलाढाल ड्रिप इरिगेशन उत्पादन सोलापुर MIDC मध्ये चालु आहे सर्व प्रकरच भंगार नवीन भांडी नवीन स्टील हार्डवेअर अकलुज सांगोला येथे आहे भारत भर खरेदी विक्री व्यवसाय सुरू आहे पुण्यात हिंजवडीत बिल्डर – व्यवसाय आहे अखिल भारतीय माळी महासंघाच्या माध्यमातून ओबीसी संघर्ष समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या माध्यमातून अखिल भारतीय समता परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी चार लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्याचा लढा यशस्वी केला शासनाकडून सामुदायिक विवाह जोडप्यांना दहा ते पन्नास हजार रुपयांचे अनुदान 2004 पासून कायमस्वरूपी सामुदायिक विवाह ना प्रतिष्ठा दिली मिळवून दिले बसून पांडेचरी पर्यंत सर्व ओबीसी समाजाचा अभ्यास केला ओबीसी समाजाच्या समस्या सोडण्याचा प्रयत्न केला ओबीसीविरुद्ध मराठा संघर्षामध्ये हायकोर्टामध्ये तीन याचिका दाखल करून तारापूर नाला पंढरपूर येथे ओबीसी समाजाच्या अपंग अनाथ मुलाचा केलेला खून तुळशी माजलगाव येथे नाव्ही समाजाच्या घरावर दुकानावर केलेला हल्ला जाळपोळ बीडमध्ये झालेली जाळपोळ दानवे यांच्या गावांमध्ये कुंभार समाजावर झालेला अन्याय अशा अनेक प्रकारच्या ओबीसी 12 बलुतेदार समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्याचा एकमेव प्रयत्न सर्वांच्या सहकार्याने भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत 2018 सालचे गायकवाड कमिशन त्यांच्या शिफारशी मराठा कुणबी कुणबी मराठा एकच आहेत त्यांना आरक्षण द्यावे अशी केलेली शिफारस सुप्रीम कोर्टामध्ये रद्द केले त्यावेळी त्यांच्यावर प्राण घातक मराठा समाजाने हल्लाही केला होता त्यामध्ये त्यांच्या त्यांच्या वर २०० मराठा गुंडानी मारहाण केली कपडे फडले तोंडाला काळे फसले झेरॉक्स ची शाही डोळ्यात गेल्यामुळे डोळ्याचे पडदे फाटले चेन्नई ह हैद्राबाद मुंबई पुणे येथे लाखो रुपये खर्चून चार ऑपरेशन झाली डोळ्याची नजर दहा ते वीस टक्के शिल्लक राहिली आहे 80 टक्के डोळे नीकामी झाले आहेत तरीसुद्धा उर्वरित आयुष्य समाजासाठी समर्पित केले आहे आज भुजबळ साहेबांनी नाशिक येथे त्यांचे निवड उपाध्यक्षपदी करून त्यांचा सन्मान केला त्यामुळे सर्वत्र भुजबळ साहेब आणि शंकराव लिंगे यांचे अभिनंदन होत आहे
राज्यासह देशात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची ताकद अधिक वाढवण्यासाठी समता परिषदेच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम करावे. राज्यातील सर्व ओबीसींचे संघटन करून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्राधान्य द्यावे, यासाठी परिषदेला आवाहन केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी बापूसाहेब भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आली असून यांसह कार्यकारणी मध्ये एकूण ३२ पदाधिकाऱ्यांचा प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश चिटणीस, प्रदेश संघटक, प्रदेश प्रचारक यांचा समावेश आहे.
यावेळी कार्यकारिणीमध्ये प्रदेश सरचिटणीस पदी मुस्लिम ओबीसी समाजाचे नेते श्री.शब्बीर अन्सारी, तेली समाजाचे नेते ईश्वर बाळबुधे, दिलीप खैरे, वंजारी समाजाचे नेते सत्संग मुंडे, सुभाष राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रदेश उपाध्यक्षपदी भटक्या विमुक्त समाजाचे नेते जी.जी.चव्हाण, माजी आमदार पांडुरंग अभंग, शंकरराव लिंगे, डॉ.कैलास कमोद, मराठा समाजाचे नेते शिवाजीराव नलावडे,सौ.पार्वतीताई शिरसाठ , अंबादास गारुडकर, कुणबी समाजाचे नेते प्रा.दिवाकर गमे, दलित समाजाचे नेते बाळासाहेब कर्डक, लोणारी समाजाचे नेते डॉ.सुदर्शन घेराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश चिटणीस पदी डॉ.गणेश खारकर,किशोर कन्हेरे,डॉ.डी.एन. महाजन, विणकर समाजाचे नेते सुनील मेटे, समाधान जेजुरकर, नाभिक समाजाचे नेते अनिल निकम, धनगर समाजाच्या नेत्या डॉ.स्नेहा सोनकाटे, ओबीसी समाजाचे नेते कैलास मुदलीयार, प्रदेश संघटक पदी प्रा.रवींद्र खरात तर प्रदेश प्रचारक पदी डॉ.नागेश गवळी, प्रा.संतोष विरकर, ढोर समाजाचे नेते मुकुंद सोनटक्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात#obc# एससी# एसटी# अल्पसंख्यांक
#obc# SC# ST# अल्पसंख्यांक#, गरीब अल्प भुधारक शेतकरी
#OBC
#nashik #yeola #maharashtra


