देव्हाऱ्यातील नंदादीप कायकयोगी सिद्धाराम जी मेहेत्रे साहेब विजयी भव!*
देव्हाऱ्यातील नंदादीप काय उपयोगी सिद्धाराम जी म्हेत्रे साहेब विजयी भव

- *देवाह्यातील नंदादीप कायक योगी सिद्धाराम जी मेहेत्रे साहेब
विजयी भव!*
सिध्दारूढ काळे आचेगाव
पृष्ट घृष्ट पुनरपि पुनः चंदनं चारू गंधम् शुष्क शुष्क पुनरवि पुनः स्वादु वैचे सुदण्डम् दग्धं दग्धं पुनरवि पुनः कांचनम् कान्तवर्णम् न प्राणान्ते प्रकृती विकृति जायते चोत्तमानाम्
आमदार
आमदार श्री. सिध्दाराम म्हेत्रे हे नांव उच्चारल्याबरोबर मला संस्कृत भाषे मधील वरील सुभाषिताची आठवण येते. (चंदनाचे खोड जेवढ जेवढे परत परत घासले जाते तेवढे तेवढे ते सुंदर मोहक सुवासच देते. ऊसाचे कांडे परत ऊस गाळला तरी त्यातून गोडवा निर्माण होतो. सोने परत परत अम्नीमध्ये टाकले तरी अधिकाधिक उजळत जाते. त्याचप्रमाणे उत्तम माणसाचा चांगला स्वभाव वागणूक कोणत्याही दिव्याच्या वेळी न बदलता कायम राहते) आ. सिध्दाराम म्हेत्रे यांचा स्वभाव याच कसोटीला उतरणारा आहे.
खरे तर आ. सिध्दाराम म्हेत्रे यांचा जन्म श्रीमंत घराण्यात झाला. पण यांना श्रीमंतीचा दर्प कधी चढला नाही. उच्चविद्याविभूषित झाले. आमदार झाले. कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष झाले. तरी त्यांना आमदारकीचा अहंकार कधीही स्पर्शला नाही. कधीही तत्वांशी तडजोड केली नाही. मी माणूस आहे. मला या जगामध्ये जे जगायचे आहे ते माणसाप्रमाणे जगायचे आहे. माझ्याहातून जेवढे काही चांगले करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न करीन. असत्याची
कधीही कास धरणार नाही कितीही बिकट प्रसंग आला तर त्यावेळी सत्यागी बाजू सोडणार नाही अशा निहती मनाच्या आ. सिध्दाराम मेहेत्रे यांचे जीवन म्हागजे शुध्द विचाराचा व सत्वशील आचाराचा संजीवक झराष हीय.
दुधनी नगरपरिषदेचे अनभिषिक्त सम्राट श्री. साप्तलिंगप्पा म्हेत्रे यांचे करसा घेतलेले श्री. सिध्दाराम यांनी प्रथम शिक्षण पूर्ण केले आणि नंतर समाजसेवेचा ध्यास घेऊन राजकारणात प्रवेश केला तालुक्यातील तरुण युवकांना संघटित बनान युवा काँग्रेस बळकट करण्याचे कार्य त्यांनी प्रथम केले. त्यांचे संघटन कौशल्य पाहून जिल्हा काँग्रेस कमिटीने त्यांना अक्कलकोट तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्षपद बहाल केले आणि नंतर राजकिय जीवनामध्ये त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, आमदार व त्यानंतर कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष असे एकेक पद भूषवित गेले काँग्रेस पक्षावरील त्यांची निष्ठा व श्रध्दा पाहून श्रीमती सोनिया गांधी व सुशिलकुमार शिंदे यांनी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद बहाल केले. अलिकडे झालेल्या काँग्रेसच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाची धूरा सांभाळणे एक आम्हान आहे. ते आव्हान आ. म्हेत्रे निश्चितच पशस्वीपणे पेलू शकतील यात शंकाच नाही, अशा रिलीने राजकारणात विजयी घोडदौड चालू असताना कधीही त्यांना आकाराने स्पर्श केला नाही. तालुक्यातील मागासलेल्या दीन दुबळ्यांच्या सुख-दुखासी समरस होणारे सिध्दाराम म्हेत्रे सारखे नेते विरलय तर केवळ राजकियच नव्हे तर सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांना अर्थसहाय्य करणे जगू त्यांचा धर्मच बनून राहिला आहे. आ. म्हेत्रे यानी
अक्कलकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास केलेला आहे. पाच वर्षात १५९ कोटीचे कामे करणारे महाराष्ट्रातील पाहिले आमदार माणून त्यांची ख्याती झालेली आहे
.सध्या दुष्काळग्रस्त स्थितीत सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त दुष्काळी काने अक्कलकोट तालुक्यात चालू आहेत. त्यांच्या दूरदृष्टीने तालुक्यात झालेले जलसंधारणाचे कार्य कौतुकास्पद आहे. वर्षा इतका सरासरी पाऊस पडला तर सर्वत्र पाणी साठून तालुका सुजलाम् सुफलसम् होणार यात शंका नाही. त्यांध्या कार्याचे महत्व त्यावेळी कळल्याशिवाय राहणार नाही त्यांच्याच भगिरथ प्रयत्नाने अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरलेला कुरनूर प्रकल्प पूर्ण केला आहे. तालुक्यालाधार विश्राम, हे स्वभावाने दिलखुलास असल्याने म्हेत्रे व प्रेमळ आपल्या आयुष्यात सत्तेचा मोह कधीय बरला नाही. खुर्चीच्या पाठीमागे स्वतःहून कधीच लागले नाहीत. मला सेवा करण्याची जी संधी मिळेल तया संधीचा मात्र
जनसेवेसाठी उपयोग करणे हे सूत्र त्यांनी अंगी आणले. म्हणूनच आ. सिध्दाराम
म्हेत्रे बहल ग्रामीण भागामध्ये आदराचे स्थान आहे.
संत कवी तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये म्हटले आहे.
जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले ॥
तोचि साधु ओळखावा। देव तेथेची जाणावा ॥
देव जर कोठे आहे तर जो रंजल्या-गांजलेल्या सेवा करती, त्यांना जी आपलेच समजतो तेथेच साधुत्वाचा साक्षात्कार आहे. देव तेथेच आहे. आ. सिध्दाराम म्हेत्रे आपल्या आमदारकीचा उपयोग सर्व सामान्यासाठीच करीत आहेत. सर्वसामान्यांना आमदार साहेबांचे घर हे आशेचे किरण आहे. यांच्याकडे गेलो तर आपल्याला ते निश्चितपणे काम करुन देतील याची तालुक्यातील जनतेला खात्री आहे. म्हणूनच आ. सिध्दाराम म्हेत्रे साहेबांना ते देवत्वाच्या जागी पूजतात. येशु ख्रिस्त ही म्हणतातबना, जी संपत्तीसाठी सुखासाठी मला
विसरतो त्याला मी विसस्तो जो सुग्रास अन्नाच्या वासाने मला विसरतो त्याला
मी विसरतो. जो दुसऱ्याच्या दुखःचे ओझे स्वतःच्या खांद्यार माणसाला जो प्रेम देतो त्याचे मी स्मरण ठेवतो आि आवरणामध्ये येशू ख्रिस्ताच्या उपदेशाचे अनुकरण आहे
धर्म, जात, पात, पंथ, गटतट यांच्या पलिकडे जा मोचे हे आपले कार्य निस्वार्थीपणे करीत आहेत. देव्हाऱ्यातील राजकिय जीवन जगत आहेत. ग्रामीण परिसरातील अंधार दूर करण्यासाठी हा नंदादीप सतत तेवत राहो परमेश्वर त्यान याचे पुढील राजकिय जीवन सुखी समाधानी ठेवो हीच स्वामी सस् निर्मिका प्रार्थना. 2024 विधानसभा निवडणुकीसाठी सिद्धाराम जी म्हेत्रे साहेब सातव्यांदा ही निवडणूक लढत आहेत खऱ्या अर्थाने राहिलेला विकास अक्कलकोटच्या हिस्स्याचे हक्काचे उजनीचे पाणी तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सिद्धाराम जी म्हेत्रे साहेब यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांची आज अक्कलकोट मतदार संघास अत्यंत गरज आहे म्हणून सर्वांनी एकत्र येऊन सिद्धाराम जी मेहेत्रे साहेब यांना प्रचंड बहुमताने विजयी करावी हीच माझी इच्छा म्हेत्रे साहेबांना सदिच्छा शुभेच्छा!..
सिद्धारूढ काळे आचेगाव दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा



