सोशल

शरणगाथा क्रमशा.35

शरणगाथा क्रमशा.35

योगीयांचे योगी, महायोगी, सिद्धयोगी, ज्ञानयोगी आणि लोकजंगम अशा डी गौरवपूर्ण विशेषणांनी ओळखले जाणारे शरण म्हणजे अल्लमप्रभुदेव होय. आपल्या तचिंतनशील ज्ञानाच्या बळावर अनुभव मंटपाचे-शून्यपीठाच्या अध्यक्षपदाचे मानकरी च ठरलेले, गोरक्षनाथ आणि सिद्धरामेश्वरांसारख्या योगी पुरुषांच्या जीवनाला कलाटणी देणारे, बसवण्णांची भक्ती आणि अक्कमहादेवींच्या वीरक्तीचे यथार्थ गौरव करणारे, समस्त शरणांचे ‘ज्ञानगुरू’ म्हणजे अल्लमप्रभुदेव. अल्लम, अल्लमदेव, अल्लमप्रभू आणि प्रभुदेव अशा विविध नावांनी अल्लमप्रभुदेवांना ओळखले जाते. हरिहर लिखित ‘प्रभुदेव चरित्र’, हरिहरेश्वरच्या ‘प्रभुदेव पुराण’, चामरस लिखित ‘प्रभुलिंग लीले’ आणि शून्य संपादन या ग्रंथातून प्रभुदेवांचे व्यक्तिमत्त्व समजून घेता येईल. याशिवाय खुद्द अल्लमप्रभुदेवांची सोळाशेहून अधिक वचने उपलब्ध आहेत. त्यांच्यातील बंडखोर कवी आणि तत्त्वज्ञाचे त्यांच्या वचनातून यथार्थपणे दर्शन घडते. त्याच वेळी इतर समकालीन शरणांच्या चरित्रावरही अल्लमप्रभुदेव महत्त्वपूर्ण भाष्य करतात. कर्नाटक सरकारने प्रकाशित केलेल्या समग्र वचन संपुट-२ अल्लमप्रभुदेवर वचनगळू या ग्रंथात

 

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button