💐दुःखद घटनेच्या बातम्या💐

💐दुःखद घटनेच्या बातम्या💐
https://youtu.be/ao3gIBNKj7E
1) स्व. महादेव मुरलीधर ताठे रा. पान्हेरा ता. मलकापूर वय 25 यांचे आज सकाळी 5 वाजता अकस्मात निधन झाले तरी अंत्यविधी आजच दि. 26:07:2024 शुक्रवारी दुपारी 1 वाजता ठरला आहे .ईश्वर त्या आत्म्यास चिरशांती, सदगती मिळो आणी ताठे परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना…. 👏🌹🌺
शोकाकुल:-
मुरलीधर तोताराम ताठे (वडील )
अनिल मुरलीधर ताठे (भाऊ ) समस्त ताठे परिवार पान्हेरा, मलकापूर जी. बुलढाणा
शिवक्रांती टीव्ही न्यूज
संस्थापक शंकरराव लिंगे
राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन
माळी समाज बहुउद्देशीय संस्था मलकापूर च्या वतीने
भावपूर्ण श्रद्धांजली..
2)।। भावपुर्ण श्रध्दांजली ।।
अॅड. श्री. साईराज यशवंत शिंदे
यांचे दि.२५/०७/२०२४ रोजी दुःखद निधन झाले आहे. यांच्या पवित्र आत्म्यास चीर शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली ..!
अंत्यविधी विधी शुक्रवार दि. २६/०७/२०२४ रोजी सकाळी ११ वा.
स्थळ: मुळा-मुठा नदीतीरी राहू स्मशानभुमी येथे होईल.
शोकाकुल:- समस्त शिंदे परिवार समस्त ग्रामस्थ राहू
शिवक्रांती टीव्ही न्यूज
संस्थापक शंकरराव लिंगे
राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




