1 स्वराज्य संस्था निवडणूक 2025 : महाराष्ट्राचा सविस्तर आकडेवारीनिशी निकाल राज्यातील 246 नगरपालिका व 42 नगरपंचायतींच्या निवडणुका पूर्ण झाल्या. या निवडणुकांत एकूण 288 नगराध्यक्ष पदे व 6,952 नगरसेवक पदांसाठी मतदान झाले. निकालांनुसार सत्तासंतुलन, पक्षनिहाय ताकद आणि सामाजिक प्रवर्गनिहाय प्रतिनिधित्व स्पष्ट झाले आहे.

- 1 स्वराज्य संस्था निवडणूक 2025 : महाराष्ट्राचा सविस्तर आकडेवारीनिशी निकाल
राज्यातील 246 नगरपालिका व 42 नगरपंचायतींच्या निवडणुका पूर्ण झाल्या. या निवडणुकांत एकूण 288 नगराध्यक्ष पदे व 6,952 नगरसेवक पदांसाठी मतदान झाले. निकालांनुसार सत्तासंतुलन, पक्षनिहाय ताकद आणि सामाजिक प्रवर्गनिहाय प्रतिनिधित्व स्पष्ट झाले आहे.
एकूण निवडून आलेले नगराध्यक्ष : 288
एससी : 38
एसटी : 22
ओबीसी : 146
ओपन : 82
एकूण निवडून आलेले नगरसेवक : 6,952
एससी : 895
एसटी : 338
ओबीसी : 1,821
ओपन : 3,898
पक्षनिहाय नगराध्यक्ष संख्या
भाजप : 129
शिवसेना (शिंदे गट) : 51
काँग्रेस : 35
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : 33
शिवसेना (ठाकरे गट) : 8
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : 8
इतर व अपक्ष : 24
पक्षनिहाय नगरसेवक संख्या
भाजप : 3,325
शिवसेना (शिंदे गट) : 1,102
काँग्रेस : 1,046
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : 812
शिवसेना (ठाकरे गट) : 296
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : 245
इतर व अपक्ष : 126
नगरपालिका व नगरपंचायत एकत्र सत्तास्थिती
भाजप : 112 स्थानिक स्वराज्य संस्था
शिवसेना (शिंदे गट) : 48
काँग्रेस : 34
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : 31
शिवसेना (ठाकरे गट) : 9
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : 8
इतर व अपक्ष : 46
या निकालांत ओबीसी प्रवर्गाचे प्रतिनिधित्व सर्वाधिक असून नगराध्यक्ष व नगरसेवक दोन्ही पातळ्यांवर ओबीसींचा प्रभाव दिसून आला. एससी व एसटी प्रवर्गानेही अनेक ठिकाणी निर्णायक भूमिका बजावली. पक्षनिहाय पाहता शहरी भागांत भाजप आघाडीवर राहिला, तर अनेक तालुका व जिल्ह्यांत अपक्ष व स्थानिक आघाड्यांनी सत्ता संतुलन ठरवले.
सोशल मीडिया संदेश
आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी व्हा : 73 87 37 78 01
बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा
बेल आयकॉन दाबा विसरू नका
हॅशटॅग
#स्थानिकस्वराज्यनिवडणूक2025 #नगरपालिका #नगरपंचायत #नगराध्यक्ष #नगरसेवक #ओबीसी #एससी #एसटी #महाराष्ट्र



