सोशल

🟠ओबीसी च्या बातम्या🟠

🟠ओबीसी च्या बातम्या🟠
1)
कुल जमाती तंजीम शहर व जिल्हा सोलापूर

कार्यालय : १३०, सिध्देश्वर पेठ, के. एम.सी. कॉम्पलेक्स, सोलापूर-४१३००३ (महाराष्ट्र राज्य)

विविध कारणांमुळे महाराष्ट्र राज्यातील परिस्थिती अस्थिर झाली आहे. त्यातच मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सकल मराठा समाज आरक्षणाच्या मुद्यावर एकवटला आहे. जरांगे पाटील हे धडाडीने आरक्षणाच्या मुद्यावर लढत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज एकवटला आहे. राजकारणी नेते आप आपल्या तव्यावर पोळी भाजून घेण्यासाठी तत्पर आहेत. ह्या परिस्थितीत मुस्लिम समाजाची भुमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मुस्लिम समाजाने इतर समाजाच्या न्याय मागण्याला नेहमीच खुल्या मनाने पाठिंबा दिला आहे.

मा. जरांगे पाटील ह्यांचे दिनांक ७ ऑगस्टला सोलापुरात आगमन होत आहे. मुस्लिम समाज त्यांचे हार्दिक स्वागत करीत आहे. तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाला संपूर्ण आणि एकदिलाने पाठिंबा जाहीर करीत आहे. मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लाऊन मुस्लिम समाज आरक्षणाच्या लढाईत साथ देईल, हे आम्ही जाहीर करीत आहोत.

जरांगे पाटीलांनी मुस्लिम समाजाला सुध्दा आरक्षण मिळावे, ह्याची मागणी केली आहे, आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच मुस्लिम आरक्षणाच्या न्याय मागणीला त्यांचा भविष्यात सुद्धा सक्रिय पाठिंबा राहील, ही आशा बाळगतो.

सुस्वागतम

सुस्वागतम

मा. जरांगे पाटील साहेबांचे सोलापूर नगरीत हार्दिक स्वागत

कुल जमाअती तंजिम शहर व जिल्हा सोलापूर व छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड शहर व जिल्हा सोलापूर

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button