सोशल
“सत्यशोधक समाज स्थापना”

“सत्यशोधक समाज स्थापना”
सप्टेंबर २४, १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
जमीनदार, शेटजी व भटजी कडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना आपल्या हक्काची व समानतेची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे मुख्य ध्येय होते.
सत्यशोधक समाज स्थापना दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना महात्मा जोतिबा फुले मंडळ. पिंपरी चिंचवड यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकररावलिंगे 7387 37 78 01

[gspeech-button]



