सोशल

छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या यावला मतदार संघात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने

छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या यावला मतदार संघात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला, जि. नाशिकl महात्मा ज्योतिबा फुले, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला, नाशिक महात्मा जोतीराव फुले यांनी 1882 ला हंटर कमिशनला जे निवेदन दिलं होतं त्या निवेदनामध्ये अनेक शिफारशी केल्या होत्या त्यामध्ये शिफारस होती प्राथमिक शिक्षणाबरोबर व्यवसाय शिक्षण द्यावे सत्यशोधक शंकराराव लिंगे औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआय आधुनिक यांत्रिक व्यवसाय प्र शिक्षण

राज्यातील १४ शासकीय औद्योगिक संस्थांना थोर समाजसुधारकांचे नाव देण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. उर्वरित शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याबाबत नागरिकांच्या सूचना लक्षात घेतल्या जातील. नागरिक आपल्या सूचना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडे सुपूर्द करू शकतात असे देखील मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले.

नावात बदल झालेल्या औद्योगिक संस्थांची माहिती खालीलप्रमाणे.

१. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे – धर्मवीर आनंद दिघे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे

२. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई – १ – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई-१

३. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड, जि अहमदनगर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड, जि अहमदनगर

४. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड, जि बीड – विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड, जि बीड

५. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार, जि. पालघर – भगवान बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार, जि पालघर

६. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला, जि. नाशिक- महात्मा ज्योतिबा फुले, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला, नाशिक

७. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर – राजर्षी शाहू महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर

८. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती – संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती

९. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली

१०. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव

११. औद्योगिक प्रशिक्षण संस्था आर्वी, जि. वर्धा – दत्तोपंतजी ठेंगडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि वर्धा

१२. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई – दि. बा. पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई

१३. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई – महाराणा प्रताप औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई

१४. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव – आचार्य विद्यासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि धाराशिव

#आयटीआय
#ITI

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button