सोशल

डॉक्टर प्रभाकर माळी यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐 सत्यशोधक उद्योगपती समाजसेवक शंकरराव लिंगे

डॉक्टर प्रभाकर माळी यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐 सत्यशोधक उद्योगपती समाजसेवक शंकरराव लिंगे🟡🟡🟡🟡

डॉक्टर प्रभाकर माळी हे माळी समाजातील एमबीबीएस डिग्री घेऊन माळी समाजाचे पहिले डॉक्टर झाले जिल्हा परिषद दवाखान्यांमध्ये काही दिवस नोकरी केली आणि उत्कृष्ट प्रॅक्टिस अतिशय चांगला अनुभव रुग्णांना आल्यामुळे त्यांच्या ओपीडीचा आलेख चढता राहिला लोकांचा विश्वास बसू लागला त्यानंतर त्यांनी महात्मा फुले चौक सांगोला येथे दवाखाना हॉस्पिटल चालू केले

सुसज्ज इमारत शॉपिंग सेंटर बांधले आहे त्याचबरोबर त्यांनी समाजकार्य ही चालू ठेवले एक शिक्षण संस्था काढली महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था काढली पतसंस्थेमध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर सांगोला अर्बन सहकारी बँक तीस वर्षांपूर्वी स्थापन केली आज त्या बँकेच्या दहा-बारा शाखा आहेत आणि बँक उत्तुंग शिखरावर आहे सांगोला मध्ये बँकेने स्वतःची जागा घेऊन प्रशस्त आधुनिक सोई सुविधा सभागृह असलेली परिपूर्ण सुसज्ज इमारत बांधलेली आहे

आणि त्या बँकेतून हजारो गरजूंना कर्ज पुरवठा आणि लाखो ठेवीदार सभासद यांचा विश्वास संपादन करणारी एकमेव बँक ठरली आहे वैद्यकीय व्यवसाया बरोबर त्यांनी राजकारणात एवढी घेतली प्रथम तीस वर्षांपूर्वी सांगोला नगरपालिकेचे ते नगराध्यक्ष झाले नगराध्यक्षपदावरून चांगले काम केल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे नेते कै आमदार गणपतरावजी देशमुख साहेब यांचे ते विश्वासू सहकारी ठरले आता त्यांच्यावर महाराष्ट्रातील एक नंबर ला चालणारी सांगोला सहकारी सूतगिरणी या सूतगिरणीचे चेअरमन पद मोठी जबाबदारी देऊन त्यांचा व माळी समाजाचा सन्मान शेतकरी कामगार पक्षाने केला आहे

अशा विविध संस्थांवर कार्यरत असता महाराष्ट्र माळी महासंघाचे विश्वस्त म्हणून हे ते जबाबदारी पार पडत आहेत स्वतःची शेती आहे सकाळ संध्याकाळ शेतात नियोजन चांगल्या प्रकारे करून फळबागा फुलविण्याचे काम सांगोल्यात त्यांनी केले आहे त्यांनी पहिल्यांदा समाजामध्ये उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर झाल्यामुळे सांगोला मधील त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य भाऊ चुलत भाऊ त्यांची मुलं ही नातेवाईक पाहुणेमंडळी समाज बंधु सुशिक्षित होऊन त्यांनी सांगोला शहरातील बाजारपेठ ही काबीज केलेले आहे शेती व्यवसाय हे चांगल्या प्रकारे करत आहेत अशा प्रकारचा संपूर्ण परिपूर्ण सर्व क्षेत्रात अग्रेसर असणारा सदैव दुष्काळ असलेल्या सांगोला तालुक्यातील माळी समाज हा देशातील एकमेव उदाहरण आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो

एकंदर जिरायत शेती शेतमजूर मोलमजुरी करणारा समाज दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये काम करणे पाणी भरणे गवत विकणे बाजारात पाणी विकणे बाजारात मिठाई तयार करणे विकणे न लाजता कोणताही व्यवसाय करणे कामधंदा करणे इत्यादी कामे करणारा कष्टाळू समाज डॉक्टर प्रभाकर माळी काही जगन्नाथ भाऊसाहेब माळी शंकर माळी यांच्यामुळे सर्व समाजाला आता प्रतिष्ठा मिळालेली आहे याचे सर्व श्रेय डॉक्टर प्रभाकर माळी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जाते सांगोल्यांचे नामवंत डॉक्टर प्रभाकर माळी यांना दीर्घायुष्य लाभावे वरचेवर त्यांची प्रगती दिवसा दुप्पट रात्री चौपट होत राहावी हीच निर्मिक चरणी प्रार्थना त्यांना वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत🌷🥀🌛🪻🌺🌹🌸🪸🍁🍂👏👏
🔴 *शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 तीन बंधू न्यूज 💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴*

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button