टॉप न्यूजमहाराष्ट्र

सातारा जिल्हा महात्मा फुले समता परिषद अध्यक्षपदी डॉ. बी. के. यादव यंची निवड, !

  1. r

सातारा जिल्हा महात्मा फुले समता परिषद अध्यक्षपदी डॉ. बी. के. यादव यंची निवड,

काल दिनांक २९.०७.२०२५ रोजी सासवड येथे समता परिषदेचे कार्याध्यक्ष मा. खासदार समीर भुजबळ यांनी अधिकृत घोषणा केली. यावेळी समता परिषदेने मा. श्री. बापुसाहेब भुजबळ, सातारा जिल्हा माजी अध्यक्ष श्री. दशरथ फुले, अखिल भारतीय माळी महासंघाचे फलटण तालुका अध्यक्ष श्री. अरविंद राऊत युषा अध्यक्ष श्री. अमोल रासकर, ओ. बी. सी. आरक्षण समितीचे श्री. गिरीश बनकर, श्री. शंकरराव अडसुळ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. बी. के. यादव यंनी यापूर्वी ओ. बी. सी. संघर्ष समितीचे सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केले असून त्यांनी ओ.बी.सी. आरक्षणासाठी चळवळ उभी केली आहे. यापूर्वी त्यांनी काँग्रेस मध्ये ओ. बी. सी. जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले असून माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी मंत्री श्री. सुधाकर गणगणे, माजी मंत्री श्री. आण्णासोब डांगे त्याचप्रमाणे रासपचे ‘श्री. महादेव जानकर यांच्या बरोबर तसेच समता परिषदेचे माजी कार्याध्यक्ष श्री. कृष्णकांत कुदळे अखिल भारतीय माळी महासंघ प्रदेश उपाध्यक्ष म्हणून, श्री. शंकरराव लिंगे यांचे बरोबर काम केले आहे. त्यांच्या या व्यापक भाणि दीर्घ अनुभव एक उद्योगपती एक खेळाडू एक राजकारणी एक शेतकरी सहकार क्षेत्रातील जाणकार उच्च विद्याविभूषित डॉक्टर सर्व गुणसंपन्न अष्टपैलू कामगिरी विचरात घेऊन मा. ना. छगनरावजी भुजबळ यांनी ही जबाबदारी सोपाविली आहे.

डॉ. बी. के. यादव यांना याबद्दल विचारले असता त्यांनी द्वापण आजपर्यंत समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करत आलो असून सद्या ओ. बी. सी. च्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर झाला आहे त्यामुळे श्रो. बी. सी., बी. सी. विमुक्त व भटक्या वर्गासाठी भविष्यात अधिक ताकदीने काम करण्याचे ठरविले असल्याचे सांगितले. समता परिषदेविषयी विचारले असता त्यांना सद्यातरी मा. ना. छगनरावजी भुजबळ हे एकमेव जेष्ठ नेते झो. बी. सी. आणि दुर्बल घटकांसाठी संघर्ष करीत असून त्यांच्या पाठीशी सर्व समाज बांधवांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे आवाहन केले.

समता परिषद ही कात टाकून परत नण्या उमेदीने कामाला लागली असून समता परिषदेचा मूळचा चेहरा बनून आता में सर्व समावेशक झाला आहे. सर्व ओ.बी.सी. घटकातील अल्पसंख्यांक जाती समुह त्याच प्रमाणे भटक्या विमुक्त जती ज अनुसुचित जाती जमातीचे प्रश्न हाती घेऊन महात्मा फुले समता परिषद इथून पुढे काम करणार असून खया अर्थाने सामाजिक समता व बंधुत्व हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात दिलेले हक्क अबाधित ठेवण्यासाठी काम करणार आहे. सामाजिक न्याय समता प्रस्थापित करण्यासाठी आपण या पदाचा वापर करणार असल्याचे याप्रसंगी डॉ. यादव यांनी सांगितले.

डॉक्टर बी के यादव यांची सातारा जिल्हा अभा महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 दिन बंधू न्यूज संपादक राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ उपाध्यक्ष अभा महात्मा फुले समता परिषद

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button