माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड करून शपथविधी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा!..

- माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड करून शपथविधी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा!…. स मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि युतीचे सर्व सरकारत् मधील मंत्री व ऑड मंगेश ससाने ऑर्ड मनात ढोले पाटील प्रा लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे सपना माळी सर्व ओबीसी नेते भुजबळ समर्थक अ भा मनि महसंघ पद आधी करीयांचे हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवादयशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ संस्थापक अध्यक्ष महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्था उपाध्यक्ष अखिल भारतीय समता परिषद यांनी आनंदाच्या भरात आभासी लाखो रुपयाच्या फटाके फोडले
पाच महिन्याच्याhttps://youtu प्रतीक्षेनंतर अखेर छगनरावजी भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळात सामील केल्यामुळे ओबीसी वर्गात एक नवीन आनंदाची लाट आलेली आहे ती कायम ठेवण्यासाठी छगनरावजी भुजबळ साहेब आटोकाट प्रयत्न करतील जातनिहाय जनगणना करतील लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना आरक्षण देतील लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देतील शेतकऱ्याचे वारंवार नुकसान होत आहे त्याची भरपाई मिळवून देतील शेतकऱ्याला वीज पाणी खते बी बियाणे मोफत देण्याचा प्रयत्न करतील अशी सर्व ओबीसी जनतेला अशा आहे त्या दिशेने छगनरावजी भुजबळ साहेब नेहमीच काम करतात करत राहतील याबद्दल कोणतीही शंका नाही छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या या भावी कार्यास ओबीसी नेते शंकराव लिंगे यांनी आभासी लाखो रुपयांचे फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत
एक भारतामधील सर्व ओबीसी समाज छगनरावजी भुजबळ साहेब यांच्याकडे आशेने बघत होता त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सामील न झाल्यामुळे नाराजीचे वातावरण पसरले होते आणि याची बातमी अमित शहा साहेब आणि नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यामुळेच या दोघांनीही प्रयत्न करून अजित दादा ची नाराजी किंवा मराठा समाजाची जी भूमिका होती छगनराव भुजबळ साहेब यांच्या विरोधातली भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात स्थान न देण्याची ती भूमिका शिथिल करून भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळामध्ये एक आगळावेगळा मानाचे स्थान दिल्यामुळे आता तरी या घडीला ओबीसी समाज आनंदी झालेला आहे अजून बरेच काय काम करायचं आहे त्यासाठी भुजबळ साहेब नेहमीच प्रयत्न करतात आणि त्याला यशही लाभत आहे परवाच 13 मे रोजी त्यांनीच टाकलेल्या एका याची त्याचा निकाल लागला आणि पाच सहा वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये खास करून ओबीसीला जे आरक्षण होतं ते आरक्षण जे रद्द झाला होतं
भाटिया आयोगाने जवळजवळ आमच्या 40000 जागा कमी केल्या होत्या पदाधिकारी यांच्या सत्तेतील त्या परत कोर्टाने बहाल केल्या आणि पूर्वीप्रमाणेच सत्तावीस टक्के आरक्षण ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताबडतोब घेण्याचा जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तिथंच छगनराव भुजबळ साहेब यांच्या विजयाची सुरुवात 13 मे पासूनच झालेली होती आणि सातच दिवसाच्या आत आज ही नवीन बातमी आली त्यामुळे आता छगनरावजी भुजबळ साहेब यांची विजयी घोडदौड अशीच चालू राहणार यात मला तरी आम्हाला तरी शंका वाटत नाही ओबीसी साठी आणखी एक लढा बाकी आहे तो म्हणजे ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाजाचे घुसखोरी कुणबी मराठा कुणबी एकच आहेत अशा प्रकारे जे बेकायदेशीर शिंदे कमिटी स्थापन करून त्या ठिकाणी आठ लाख बोगस ओबीसी दाखले दिल्याचे वृत्त ऐकलेले आहे ते जर खरे असेल तर ओबीसीचं राजकीय आरक्षण संपलेला आहे असंच म्हणावं लागेल तर त्यासाठी खास करून मी स्वतः शंकरराव लिंगे यांनी हायकोर्टामध्ये मुंबईच्या तीन याचिका दाखल केलेले आहेत त्यासाठी ही सुप्रीम कोर्टाने आदेश केलेले आहेत की लवकरात लवकर या केसचा निकाल द्यावा तरीही केसची आहे
ती माझ्या मते 15 जून पासून चालू होईल आणि त्याचा निकाल ऑगस्टच्या आत लागेल या निवडणुकीच्या आत लागेल अशी एक मला अशा वाटते आणि त्याचे जे आमचे अडवोकेट आहेत ते म्हणजे गुणरत्न सदावर्ते आणि डॉक्टर जयश्री पाटील हे दोन अडवोकेट आमचे या केस लढत आहेत आणि त्यांनाही बऱ्याच प्रमाणात यश आल्यासारखे आम्हाला एग्रीमेंट वरून वाटले आहे त्याचाही निकाल लवकरच लागेल आणि महाराष्ट्रातील ओबीसी मराठा ओबीसी एक नाहीत हा निकाल पाच मे 2021 रोजी लागलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने तसा निकाल दिलेला आहे परंतु येथे आता सुप्रीम कोर्टाचा सुद्धा या ठिकाणी अवमान होत आहे कोर्टात कंटाळ झालेला आहे तर त्याचाही निकाल लवकरच लागेल आणि मला त्याची अशा वाटते म्हणून मी आज छगनरावजी भुजबळ साहेब समीर भुजबळ साहेब यांना जे यश आलेला आहे त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा अतिशय आनंद मला झालेला आहे
त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व ओबीसीची काम अतिशय चांगल्या प्रकारे भुजबळ साहेब करतील यात मला तर अजिबात शंका वाटत नाही कारण एक 13 मे पासून आशेचा किरण मला चालू झाला की एक सुप्रीम कोर्टाचा निकाल झाला सुप्रीम कोर्टानेच हायकोर्टाला जरांगे पाटील यांनी जे बोगस काही मागण्या केलेल्या होत्या त्या मागण्याच्या आधारे शिंदे कमिटी किंवा सुक्रे कमिटी भोसले कमिटी यांच्यामार्फत काही सर्वे करून जे खोटे नटे दाखले गोळा करून मराठा समाजाला बोगस ओबीसी दाखले दिलेले आहेत किंवा त्यांची घुसखोरी याच्यामध्ये झालेले आ आणखीन तिसरा यश म्हणजे कालच म्हणजे 19 मे रोजी म्हणजे जवळजवळ आठवड्याच्या आतच त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिलेले आहे म्हणजे आता छगनरावजी भुजबळ साहेब हे ओबीसी साठी काम करण्यासाठीच मंत्रिमंडळात आलेले आहे हे अनेक कारणावरून सिद्ध होत आहे
आणि भुजबळ साहेब हे सर्व काम करतील यात मला शंका वाटत नाही कारण त्यांना आणखी एक जे चौथे यश मिळालेला आहे ते म्हणजे सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव आणि त्यातील सावित्रीबाई फुले स्मारक या स्मारकासाठी दहा एकर नवीन जागा त्या ठिकाणी विस्तारित स्मारक आणि सावित्रीबाई फुले अध्यापन वर्गाचा ही त्या ठिकाणी विस्तारीकरण यासाठी माननीय नामदार ग्रामविकास मंत्री जयकुमार जी गोरे साहेब यांच्या खात्यामार्फत कालच एक शासकीय अध्यादेश निघालेला आहे तो पण 13 मे चाच आहे आणि त्यामध्ये 142 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे आणि आणखी पाच व यश म्हटलं तर संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरण या तीर्थक्षेत्राला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन शासकीय कमिटी स्थापन करावी अशी मागणी अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने सर्व सकल माळी समाजाच्या वतीने ओबीसी समाजाच्या वतीने सत्यशोधक शंकराव लिंगे हे गेल्या 30 वर्षापासून ही मागणी करत होते
त्याला छगनराव भुजबळ साहेब अतुल सावे साहेब आणि जयकुमार गोरे साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी मनावर घेऊन केल्याचं वर्षी 4 ऑगस्ट रोजी अरण येथे जी घोषणा केली ती घोषणा पूर्णत्वास आली आणि त्याचाही जीआर काल 13 तारखेलाच म्हणजे तेरा मेला निघालेला आहे म्हणजे 13 मे शुभ तारीख असंच वाटतं मला की भुजबळ साहेबांनी सुद्धा सांगितलं की सात दिवसापूर्वीच माझं मंत्रिमंडळामध्ये पुनरागमांना होण्याची दाट शक्यता आहे म्हणजे एक आठवड्यापासून त्यांचं जे एस चालू आहे त्याची गोडधोड आता चालू आहे त्यामुळे सर्वच काम होतील अशी अशा बाळवूया आणि महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांना मी सत्यशोधक शंकरराव लिंगे वंदन करतो छगनराव भुजबळ साहेब यांना उदंड आयुष्य लाभाव आणि त्यांच्या हातन वारंवार ओबीसींची मोठी मोठी कामी व्हावेत आणि कॅबिनेटर मंत्रापेक्षाही त्यांचे आणखी वेगळी काय स्वप्न असेल तर ते पूर्ण व्हावेत हीच निर्मिकास प्रार्थना करतो जय ज्योती जय क्रांती जय भीम जय भारत जय संविधान सत्यमेव जयते शिवक्रांती टीव्ही दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01




