चंद्राबाबू आणि नितीशकुमार डोळ्यावर पट्टी आणि तोंडात काय घेऊन बसलेत

चंद्राबाबू आणि नितीशकुमार डोळ्यावर पट्टी आणि तोंडात काय घेऊन बसलेत ? अमक्याचा विकास तमक्याचा विकास,
जातनिहाय जनगणना सगळ करून हातात काय मिळाले आहे ?
लॅटरल एन्ट्री
तुमच्या नाकावर टिच्चून पुन्हा ४५ संघवाले थेट केंद्रीय मंत्रालयात सचिव पदावर भरले जाणारेत.
सोप्प गणित सांगतो
हे ४५ आणि आधीचे मिळून किमान ३०० अधिकारी थेट समांतर भरतीने आत घेतलेत.
२०२३ ची आकडेवारी सांगते त्यानुसार एक यूपीएससी जागा भरली जाते तेव्हा किमान २२५००० पोर परीक्षेला बसतात.
४५ जागा यावर्षी म्हणजे १०० लाख पोरांचा हक्क मारला.
३०० जागा म्हणजे आजवर ६७५ लाख पोरांचा हक्क मारला.
हि फक्त परीक्षेला बसणाऱ्या पोरांची आकडेवारी आणि हिशोब.
हे झारीतले शुक्राचार्य मोक्याच्या जागेवर जाऊन संघाचा अजेंडा राबवणार आणि किती कोटी बहुजन पोरांचे शिक्षणाचे आणि नोकरीचे हक्क मारणार आणि तुमची ठासणार याचा हिशोबच नाही.
आरक्षण मिळालं तरी हे दात पडलेला, नख कापलेला सिंह दारात आल्यागत आहे याकडे कुणीच लक्ष देत नाही आणि आंदोलनाचा मुद्दा बनवत नाहीये.
पण आपल्याला काय करायचं ?
आपण खेळायचं हिंदू मुस्लीम आणि हिजाब नमाज तलाक.
#आपल्या_धडावर_आपलेच_डोके
#सीधी_बात
Sivakarthi TV dinbandhu news संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा


