मरण आलं पोलिसांच्या हातून… पण न्याय मिळाला संविधानाच्या नावावर!”

मरण आलं पोलिसांच्या हातून… पण न्याय मिळाला संविधानाच्या नावावर!” ️
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल — आता पोलिसांवर खटला!
एका तरुणाचं बिनदिक्कतपणे झालेलं कोठडीतील मृत्यू…
आई-बापाच्या डोळ्यांतून निघणारा रोजचा हुंदका…
सिस्टमकडून मिळालेलं दुर्लक्ष…
पण अखेर न्यायाने दार उघडलं!
मुंबई हायकोर्टानं आदेश दिला — पोलिसांवर गुन्हा दाखल करा.
सरकारने विरोध केला — सुप्रीम कोर्टात गेलं.
पण प्रकाश आंबेडकर न्यायासाठी लढले — निर्भीडपणे, ठामपणे.
आणि आज… सर्वोच्च न्यायालयाने ठाम सांगितलं:
“हायकोर्ट योग्य आहे — पोलिसांवर खटला सुरू होईल!”
ही केवळ केस नाही,
ही लढाई आहे —
अन्यायाच्या काळोखात सत्यासाठी झगडणाऱ्यांची!
✊# लढाई न्यायाचीJusticeForSomnath #संविधान_जिंकलं #प्रकाशआंबेडकर #लोकशाहीचा_विजय #मानवतेचा_न्याय
सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळावा म्हणून सत्यशोधक शंकराव लिंगे यांनी परभणी येथे जाऊन त्यांचे भाऊ आई नातेवाईक त्ना भेट दिली होती आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे काही दिलेली होती यावेळी नामदार छगन रावजी भुजबळ साहेब यांनीही भेट दिली होती त्यांनीही सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांनी स्वतः कोट घालून लोकशाहीची लढाई लढल्याबद्दल आणि एक पीडित ओबीसी कुटुंबाला न्याय देण्यासाठी कठोर परिश्रम घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल ! त्यांचे हार्दिक अभिनंदन!


