राजकारण
वडी-गोद्री येथील प्रा. लक्ष्मणराव हाके व नवनाथराव वाघमारे यांच्या उपोषण स्थळी मार्गदर्शन करतांना प्रा. श्रावण देवरे……

वडी-गोद्री येथील प्रा. लक्ष्मणराव हाके व नवनाथराव वाघमारे यांच्या उपोषण स्थळी मार्गदर्शन करतांना प्रा. श्रावण देवरे……
1) सगे-सोयरे म्हणजे नेमके काय ते समजून घ्या
2) जरांगेच्या मागणर्नुसार जर ”सगे-सोयरे” शब्द जर जात-कसोट्यांमध्ये समाविष्ट झाला तर, केवळ ओबीसींचेच आरक्षण खतम होते असे नाही, तर एकूणच दलित-आदिवासी यांचेही आरक्षण खतम होईल.
3) ओबीसींचा पक्ष सत्तेत आला तरच ओबीसीना न्याय मिळेल.
4) तामीळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश मध्ये जर ओबीसींचे पक्ष सत्तेत येतात, तर फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात ओबीसी पक्ष सत्तेत का येऊ शकत नाही?
VadiGodri Uposhan Prof Shrawan Deore Sage-Soyare.mp4