लोकसभा निवडणूक २०२४ अठराव्या लोकसभेची वैशिष्ट्ये गरीब व श्रीमंत खासदाराचे वर्गवारी

🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
भाग-१३
लोकसभा निवडणूक २०२४
अठराव्या लोकसभेची वैशिष्ट्ये
गरीब व श्रीमंत खासदाराचे वर्गवारी
०१, २० लाखापेक्षा कमी ००४
०२, २० लाखापेक्षा अधिक ०३५
०३, एक कोटी पेक्षा अधिक १०३
०४, दहा कोटी पेक्षा अधिक २२७
सर्वात श्रीमंत खासदार
०१, चंद्रशेखर पेमास्वामी- गुंटूर टीडीपी-५७०५ कोटी
०२, कोंडा विश्वेश्वर रेड्डी छेवला भाजप -४५६८ कोटी
०३, नवीन जिंदाल- कुरुक्षेत्र भाजप -१२४१ कोटी
०४, प्रभाकर रेड्डी विमरेड्डी- नेल्लोर,टीडीपी – ७१६ कोटी
०५, सी एम रमेश- अंकापल्ले भाजप- ४९७ कोटी
०६, ज्योतिरादित्य शिंदे – गुणा भाजप- ४२४ कोटी
०७, शाहू महाराज छत्रपती- कोल्हापूर काँग्रेस- ३४२ कोटी
०८, श्रीभारत मथूकुमिली- विशाखापटनम टीडीपी – २९८ कोटी
०९, हेमा मालिनी देओल- मथुरा भाजप – २७८ कोटी
१०, प्रभा मल्लिकार्जुन- दावणगिरी काँग्रेस – २४१ कोटी
सर्वात कमी संपत्ती असलेले खासदार (गरीब)
०१, ज्योतिर्मय सिंह महातो- पुरुलिया भाजप – ५ लाख
०२, मिताली बग -आरामबाग तृणमूल – ७ लाख
०३, प्रिया सरोज -मछलीशहर सपा- ११ लाख
०४,अमृतपाल सिंग -खंडुरसाहिब अपक्ष १८ लाख
०५, एस सुपोगमेरेन जामीर- नागालँड काँग्रेस – २१ लाख
०६, संजना जाटव- भारतपूर काँग्रेस – २३ लाख
०७, गुमा थांनुजा राणी -आराकू वायएसआरसीपी- २३ लाख
०८, सचिनथानाथम आर दिंडीगुळ माकप- २५ लाख
०९, जितनंराम मांझी- गया हम – ३० लाख
१०, महेंद्रसिंह सोळंकी- देवास भाजप – ३८ लाख
संकलक-प्रा.डी.डी.मस्के
शिवक्रांती टीवी दिनबंधू न्यू संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 7801 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा


