28 ऑक्टोबर 2024 रोजी समीर भुजबळ यांनी नांदगाव मतदार संघातून विराट जनसागराच्या साक्षीने विधानसभेसाठी आपला अपक्ष अर्ज भरला

28 ऑक्टोबर 2024 रोजी समीर भुजबळ यांनी नांदगाव मतदार संघातून विराट जनसागराच्या साक्षीने विधानसभेसाठी आपला अपक्ष अर्ज भरला
अर्ज भरताना जनते संबोधित करताना समीर भुजबळ म्हणाले आघाडीचा धर्म पाळण्यासाठी कोणती अडचण येऊ नये म्हणून पहिल्यांदा मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा पक्ष अध्यक्ष कडे पाठवला असल्याचे सांगितले पुढे बोलताना समीर म्हणाले गेल्या पाच वर्षात नांदगाव मतदार संघ आणि जनता दहशतीच्या वातावरण जगत आहे ही दहशत संपवण्यासाठी मी अर्ज भरलेला आहे या अगोदर माझे चुलत भाऊ पंकज भुजबळ यांनी 2009 आणि 2014 मध्ये ही या ठिकाणावरून निवडणूक लढवलेले आहे आणि ती जिंकलेले आहे या मतदारसंघाचा विकास फक्त भुजबळच करू शकतात हे आम्ही गेल्या दहा वर्षांपूर्वी दाखवून दिले आहे या मतदारसंघातील दहशत संपण्यासाठी भयमुक्त वातावरणात जनतेला श्वास घेण्यासाठी मी विश्वास देत आहे मोठ्या मताधिक्याने मला जनता निवडून देईल यात शंका नाही समीर भाऊ भुजबळ यांना प्रचंड बहुमत आणि निवडून द्यावे असे आवाहन राष्ट्रीय सत्यशोधक फेडरेशनचे अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी केले आहे सत्यमेव जयते!
दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा


