छगन भुजबळ 1992 ला शिवसेनेतून बाहेर पडले, त्यामूळे 1995 चा संदर्भ लागू होत नाही तसेच वसंतराव नाईक सलग अकरा वर्ष मुख्यमंत्रीपदावर होते, परंतू ते इंदिरा गांधी मूळे होते…….

छगन भुजबळ 1992 ला शिवसेनेतून बाहेर पडले, त्यामूळे 1995 चा संदर्भ लागू होत नाही तसेच वसंतराव नाईक सलग अकरा वर्ष मुख्यमंत्रीपदावर होते, परंतू ते इंदिरा गांधी मूळे होते…….
महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा ओबीसी जातीयवाद हा बारामतीचे स्वयंघोषित जाणते राजे ( अजानते)
शरद पवार यांनी सूरू केला नव्हेतर ओबीसींमधील वजनदार नेत्यांना सतरंज्या उचलायला लावल्या आणि ओबीसींमधील वजनदार नेत्यांनी अख्खा ओबीसी समाज मराठ्यांच्या दावणीला बांधून फक्त स्वत:चा राजकीय स्वार्थ साधून घेतला आणि अजून देखील घेत आहेत, खरेतर आता वेळ आलीय ओबीसींमधील वजनदार नेत्यांच्या भूलथापांना बळी न पडता ओबीसी एकजुटीची,जर सर्वच राजकीय पक्षातील ओबीसींमधील वजनदार नेत्यांनी ओबीसी समाजाला काही प्रलोभनं दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ठामपणे सांगावे लागेल की आगोदर मराठ्यांच्या ओंजळीने पाणी पिणे बंद करा आणि आगामी निवडणुकीत विधानसभेत किमान शंभर ओबीसी आमदार कसे जातील एवढे पहा,……
जर मनोज जरांगेसारखा अविचारी माणूस ओबीसींना टार्गेट करत असेल
तर आता ओबीसींनी कोणालाही न भीता मराठ्यांना आणि मराठा नेत्यांना टार्गेट करून जशास तसे उत्तर देऊन ” हम किसीसे कम नही ”
हे दाखवून द्यावे लागेल….तूर्तास एवढेच
लक्ष्मण ढवळे दादा
मराठवाडा विभागीय अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी परिषद
बीड 9422743806




