भावपूर्ण श्रद्धांजली संत तुकाराम महाराज यांचे वंशज* शीरीष मोरे महाराज यांची आत्महत्या,!
भावपूर्ण श्रद्धांजली
संत तुकाराम महाराज यांचे वंशज* शीरीष मोरे महाराज यांची आत्महत्या,!
देशातील पहिली संपूर्ण कजी माफी संत तुकाराम महाराज यांनी ३५० वर्षा पूर्वी केली होती
कर्जामुळे संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज शिरीष मोरे यांची आत्महत्या*
*0.25 च्या पुढे बघा. ज्या संत तुकाराम महाराजांनी भिषण दुष्काळात कर्जरोखे इंद्रायणी नदीत बुडवून गोरगरिबांचे कर्ज माफ केले त्याच संत तुकाराम महाराजांच्या 11 वे वंशज शिरीष मोरे यांच्या वर कर्जामुळे आत्महत्या करण्याची वेळ यावी ही शोकांतिका आहे.*
दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात

*माजी शिक्षण मंत्री (निसर्ग विलीन) ना. रामकृष्ण मोरे यांची एक नामांकित शिक्षण संस्था एका बड्या मराठा मंत्र्याने काबीज केली आहे!!!!!*




