केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या गुंडांचा कुंभार कुटूंबावर जीवघेणा हल्ला

🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या गुंडांचा कुंभार कुटूंबावर जीवघेणा हल्ला⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫
*निषेध !🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴 कारवाईची मागणी
— प्रा श्रावण देवरे
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे मुळ गाव जवखेडा-दानवे आहे. या गावात गजानन बाबुलाल संत्रे या नावाचे कुंभार समाजाचे कुटूंब आपल्या वडिलोपार्जित मातीच्या घरात राहतात. 22 मे 2024 रोजी या गावातील धन-दांडग्या व जात-दांडग्या गुंडांनी रात्री 12 ते 1 वाजेदरम्यान कुंभार कुटूंबावर हल्ला केला. कोयते, लोखंडी पाईप, सळ्या अशा शस्त्रांनी बेदम मारहाण केली व संपूर्ण घर उध्वस्त केले. आता हे कुटुंब बेघर झाले असून रस्त्यावर आले आहे. या मराठा गुंडांना आमदार दानवे व मंत्री दानवे यांचा आश्रय असल्याने पोलीसांचे संरक्षणही या गुंडांना लाभलेले आहे.
ओबीसी राजकीय आघाडीतर्फे या हिंसक व भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात येत असून आमदार दानवे, मंत्री दानवे यांच्यावर त्वरीत कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. उध्वस्त झालेल्या कुंभार कुटूंबाला नुकसान भरपाई देऊन त्याच जागी त्याचे पुनर्वसन करण्यात यावे.
— प्रा श्रावण देवरे
संस्थापक-अध्यक्ष,
ओबीसी राजकीय आघाडी.
🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴




