साप कधी बिळ करीत नाही आयत्या बिळात नागाेबा प्रमाणे नाग उंदराने केलेल्या बिळात जाऊन उंदराना खाताे तसेच बहुजन आर्थिक ,शारीरिक याेगदान देऊन मंदिरे उभारतात

साप कधी बिळ करीत नाही आयत्या बिळात नागाेबा प्रमाणे नाग उंदराने केलेल्या बिळात जाऊन उंदराना खाताे तसेच बहुजन आर्थिक ,शारीरिक याेगदान देऊन मंदिरे उभारतात आणी ब्राम्हण आयत्या उभारलेल्या मंदिरात दक्षिणा मलई खाण्यास बसुन जाताे आणी हे 52% असलेले ओबीसी करतात देशात ओबीसी साेडुन बाकीचे 48% लबाड असतील तरीही ते 52% ओबीसींपेक्षा कमीच आहेत ओबीसी हे ब्राम्हणांचे वीआयपी कस्टमर आहेत जेवढ्या शक्य तेवढ्या वेगाने ओबीसींनी ब्राम्हणवाद साेडावा तरच बहुजनांची प्रगती हाेईल पर्यायाने देशाची प्रगती हाेईल ब्राम्हणवादाशी लढाई जाे आंबेडकर वादी आहे ताेच करु शकताे ब्राम्हणवादी कदापी ब्राम्हणांशी लढाई करु शकत नाही .
ब्राम्हणवाद टाकुनच ब्राम्हणांशी लढाई हाेऊ शकते . मग ताे आंबेडकर वादी ओबीसी असु दे एससी असु दे एसटी असु दे .नाहीतर समाजात ब्राम्हणवाद नाही टाकलेली फार माणसे आहेत ते डॉ बाबासाहेब आंबेडकरावर तासभर भाषण करतात आणी देव देवीला काेंबड बकरं कापतात . अंगात पण येते . म्हणजे कथनी आणी करणी मध्ये फार माेठे अंतर असते . देशात खुप नागडे, उघडे, चिलिमवाले ,लंगाेटीवाले बाबा महाराज आहेत ते फक्त ब्राम्हण वाद पसरवतात . मग बहुजनांनी नागडे उघडे लंगाेटी घालुन फिरावे आणी हातात चिलिम घेऊन ती ओढत फिरावे .” ओबीसी खुद भी डुब रहा है साथमे कभी मुसलमान काे कभी अनुसुचित जातीकाे,
कभी अनुसुचित जमाती काे , कभी ख्रिस्चन काे लेके डुब रहा है आनेवाले दिन मे जैन और शिखकाे भी लेके ओबीसी डुबेगा . इससे बचनेका एकमात्र उपाय बुद्ध फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर का समतावादी मार्ग . ओबीसी 1848 पासुन माई सावित्री महात्मा फुले कार्यकाल ते आजपर्यंत 176 वर्षे बघत, ऐकत आले आहेत . ओबीसी साेडले तर इतरांची डाेकेदुखी ही आहे की ओबीसी ब्राम्हणांचे फुकट सैनिक हाेऊन बसले आहेत . नाहीतर ब्राम्हणवादाशी लढाई अनुसुचित जाती चे लाेक लढतच आहेत जरी अनुसुचित जाती ते लाेक एकत्र नसले तरीही. भीमा काेरेगाव ची लढाई महारांनी त्यावेळी 1848 साली महार शब्द प्रचलित हाेता 500 महारांनी पेशव्यांच्या 28000 सैन्याचा पराभव केला हाेता .
28000 भागीले 500 = 56 एका महाराने 56 पेशव्यांचा पराभव केला हाेता . असेही म्हटले जाते की , सिदनाक महार महानायक पेशव्यांच्या विराेधात इंग्रज्यांच्या बाजुने लढाई ला जात असताना राजे संभाजीच्या समाधीवर जाऊन म्हणाले की राजा तुझ्या हत्येचा आम्ही बदला घेण्यास निघालाेय म्हणून आम्हाला यश मिळू दे . म्हणून ओबीसींच्या मंडल कमिशनची लढाई सुरुवातीच्या काळात रामदास आठवले, बाळासाहेब आंबेडकर , मान्यवर कांशीराम साहेब ,प्रा अरुण कांबळे इत्यादी आंबेडकर वादी रस्त्यावर येउन लढले आणी ओबीसी बसले हाेते
मजा बघत घरात की ही लढाई अनुसुचित जातीते लाेक त्यांच्या स्वत:साठी लढतात . वस्तुस्थिती अशी आहे की मागासवर्गीयांना ओबीसींना त्यांच्या मागासलेपणाची जाणीव नाही ही खरी समस्या आहे ब्राम्हणांनी ओबीसींना भरवले हे मंडल कमिशन मागासवर्गीय म्हणजे अनुसुचित जाती जमाती साठी आहे तुमच्या साठी नाही आजही हेच आहे हे ओबीसी आजही पाखंड कर्मकांडात रुतुन बसलेले आहेत . ग्रुप वर माेठ्या बाता करणार आणी ह्यांच्या महिला नागड्या, उघड्या, चिलिमवाल्या, लंगाेटीवाल्या बाबा महाराजांकडे जाणार असे असेल तर परिवर्तन संभव नाही


