सोशल

दिनांक २७ ते २९ सप्टेंबर २०२४ दरम्यान बीबीएन कला उत्सव २०२४ या प्रदर्शन तसेच विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक २७ ते २९ सप्टेंबर २०२४ दरम्यान बीबीएन कला उत्सव २०२४ या प्रदर्शन तसेच विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही माहिती सयोजिका पृथा हलसगीकर आणि महिला टीम यांच्या वतीने आश्लेषा निपुणगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या विषयी अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या की, व्यावसायिक महिला उ‌द्योजिकांना एक हक्काचे व्यासपीठ देण्याचा प्रयत्न, कला उत्सव २०२४ च्या माध्यमातून करण्यात येणार असून, शहराच्या मध्यवतीं भागात अर्थात सिध्देश्वर मंदिराजवळील डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत या प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. कला उत्सवाचे यंदाचे हे ७ वे वर्ष आहे.

खास महिलांनी महिलांसाठी आयोजीत केलेल्या या प्रदर्शनचे खास वैशिष्ट्य म्हणजे सहभागी महिला उदयोजिकांना अतिशय वाजवी दरात स्टॉल उपलब्ध करुन देण्यात आहेत. या पदर्शनात आपटे दूध, इलेक्ट्रॉनिक्स – होम अप्लायसेन्स, इमिटेशन ज्वेलरीज, कुंदन ज्वेलरी, वैविध्यपूर्ण साड्या, गिफ्ट आयटम्स, ड्रेस, सायकल, डिझायनर ब्लाऊज, लहान मुलांचे ड्रेस, किचन ट्रोली, विविध प्रकारचे मसाले, पूजा साहित्य, शेती व घरगुती पम्प्स, गोधन उत्पादने, विविध प्रकारचे मसाले, केक, टूर्स व ट्राव्हल, फराळाचे विविध पदार्थ, आयुर्वेदिक उत्पादने, कुरुड्या, पापड,, वाघबकारी चहा, बरवा कॉस्मेटिक, मसाजर, बिल्डर व डेव्हलपर खाद्यपदार्थ यासह इतर अनेक गोष्टींच्या स्टॉल्सचा समावेश राहणार आहे. प्रदर्शनात आकर्षक ऑफर्स, दररोज लकी ड्रॉ कूपन शेवटच्या दिवशी RYDER CYCLE तर्फे सायकल बंपर लकी ड्रॉ कूपन करता देण्यात येणार आह, असे ही आश्लेषा निपुणगे यांनी सागितले.

या बीबीएन कला उत्सवाचा अधिकाधिक सोलापूरकरांनी लाभ घ्यावा सहकुटुंब, सहपरीवार खरेदीला

येऊन येणारा दसरा तसेच दीपावली सणाचा आनंद अधिक व्दिगुणीत करावा, असे आवाहन ब्राह्मण बिझनेस नेटवर्क सोलापूर शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस पृथा हलसगीकर, मानसी कुलकर्णी मनीषा औरंगाबादकर, भारती देशक, रुची

गोळवलकर, संजय औरगाबादकर विश्वजीत कलकर्णी व श्रीकात कलकर्णी याची उपस्थिती होतीशिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकररावलिंगे 7387 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button