सोशल
सुरत शोक संदेश

सुरत
शोक संदेश
श्री रा. रां ………………………… यांना
कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की
श्री विलास गोकुळ वाघ गाव नेर
हल्ली मुक्काम प्लॉट न.114तिक्कंम नगर निलगिरी उधना सुरत माझे वडील नामे – कै . गोकुळ मालजी वाघ . दि.२२/७/२०२४ सोमवार रोजी सायंकाळी ६ वाजेला हृदय विकाराने देवाज्ञा झाले तरी त्यांची अंत्ययात्रा दि.२३/७२०२४ रोजी सकाळी १० वा. त्यांच्या राहत्या घराहून निघणार आहे .
नोंध. अंत्ययात्रा उमरा स्मशनभूमी कडे निघणार आहे .
आपले शोकाकुल.
श्री संत सावता माळी समाज मंडळ सुरत त्यांच्या दुःखात सहभागी आहे प्रभू मृत्यु आत्म्यास शांती देवो व त्यांच्या परिवाराला दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो ही प्रभू चरणी प्रार्थना आहे
भावपूर्ण श्रद्धांजली
ओम शांती शांती 🙏🙏
विनम्र अभिवादन सत्यशोधक अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे 73 87 37 78 0 1

[gspeech-button]



