सोशल
पुरंदरचा सुपुत्र आणि भारतीय क्रिकेट संघाचा सदस्य ॠतुराज गायकवाड याची आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या कर्णधारपदी निवड झाली.

पुरंदरचा सुपुत्र आणि भारतीय क्रिकेट संघाचा सदस्य ॠतुराज गायकवाड याची आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा . माळी समाज गौरव# जय सावता
शिवक्रांती टीव्ही न्यूज हार्दिक शुभेच्छा! संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01


