अवैध रेती राजरोस करताना दिसतात वाहतूकदानां खडक कारवाई करणे बामणी ते चिचोली रोडवर स्पीड ब्रेकर बांधावा
व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल दाबा
अवैध रेती राजरोस करताना दिसतात वाहतूकदानां खडक कारवाई करणे बामणी ते चिचोली रोडवर स्पीड ब्रेकर बांधावा सध्या अवैध रेती वाहतुकीचे प्रमाण खूप वाढले आहे. दिनांक १९ ऑक्टोबर 2023 कोजी सकाळी 6.00 चे सुमारार वाहन Q. MH12 35 4723 हा टिपर अतिशय वेगाने जात असता . ओव्हरहेड असलेल्या
विजेच्या तारा टिपरमध्ये अडकून त्या -तुटून राजेश नाना पांढरे यांच्या घरावर पडल्या. सुदैवाने वीज प्रवाह नव्हता म्हणून कोणतीही जीवीत हानी झाली नाही. अवैध देती वाहतूकदार वाहणे बेदरकारपणे चालवतात त्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच महिला व बालके यांच्या जीवीतास धोका निर्मा न झाला आहे. त्यामुळे सदर अवैध रेती वाहतुकांविरोधात योग्य ती कारवाई आपण करावी तसेच रात्री तीची गस्त वाढवावी. व्यासोबत अवैध देती
वाहतूकदार व वरोडवरून जाणारी वाहने अतिशय वेगाने वाहन चालवत असल्यान बामणी ते चिंचोली या रस्त्यावर घरा पासून जवळ स्पीड ब्रेकर बांधले तर नागरिका भविष्यात होणारा धोका टळू शकतो. म्हणून जबाबदार अधिकारी यांना विनंती आहे कि असे बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या अवैध देती वाहतुकदादांविरोधात आपण कारवाई करावी तसेच चिचोली ते बामणी या वस्त्यावर स्पीड ब्रेकर बांधून मिळावेत अशी मागणी चिंचोलीचे रहिवासी
शामराव सरगर बयाजी सरगर
शिवाजी व्हनमानेभिमराव व्हनमानेपोपह व्हनमानेकाळासी धनमावामन कोळेकरहरिदासकोळेकह.आ.कोकर
शप्रकाश पांढरेनाना पांढरेदगडू पांढरे
्नाना बापू पांढरेशंकर खंडागळे
सुरेश छायाक इत्यादी नागरिकांनी केली आहे प्रत्यक्षदर्शी असे सांगतात हा टिप्पर रस्त्यावर बाजूला अधिकाऱ्यांचे पथक पाहून वाळू रस्त्याच्या कडेने रस्त्यावर खाली करण्याचा प्रयत्न करत होता रस्त्यावर पडलेल्या वाळूवरून जाणारी दुचाकी वाहने वाहने घसरत होती सकाळच्या वेळी रहदारी नसल्यामुळे अपघात झाला नाही हा गोरज धंदा कोणाच्यातरी आशीर्वादाने चालत असावा सांगोला मध्ये बऱ्याच ठिकाणी पानपट्टीवर गुटखा गांजा ड्रग्स दारू मटका जुगार इत्यादी अवैद्य धंदे सर्रास चालू आहेत यावर कोणाचेही नियंत्रण दिसत नाही तरुण पिढी बरबाद होत आहे तालुक्यात पाणी नाही पाऊस नाही डाळिंबाच्या बागा नष्ट झाल्या आहेत रोजगार नाही अशा परिस्थितीमध्ये गुंडगिरी दादागिरी करणारे पुढारी पुढारी यांच्यामार्फत सर्रास अवैध धंदे चालू असल्याचे दिसत आहे यावर वेळीच पाय बंद झाला अन्यथा शासनाच्या विरुद्ध आणि अधिकाऱ्यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात येत आहे या अवैद्य टिप्पर ची टिप्पर मालकाची चौकशी झाली का नाही या फायर दाखल झाली की नाही याची आपणास माहिती नसल्याचे सांगितले शिवक्रांती टीव्ही न्यूज साठी संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01