महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या परिवर्तनाचे एक प्रतिनिधी म्हणून देखील श्री. बोराटे यांच्या या आत्मचरित्राला विशेष महता आहे

महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या परिवर्तनाचे एक प्रतिनिधी म्हणून देखील श्री. बोराटे यांच्या या आत्मचरित्राला विशेष महता आहे. श्री. बोराटे हे आपल्या छोटया उद्योगधंद्याकडे वळले हे त्यांचे एक खास वेगळेपण दिसून येईल. १९५५ ते ६० नंतर यशवंतराव चव्हाण, वसंतरावदादा पाटील, धनंजयराव गाडगीळ यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाना, सहकारी बैंक सहकारी तत्वावर चालणारे खरेदी-विक्री संघ इत्यादी क्षेत्रांची झपाट्याने वाढ झाली. सहकारी साखर कारखाने व सहकारी बँका या सारख्या उपक्रमांतून ग्रामीण भागांतून छोटे छोटे उद्योगधंदे, व्यापार, बँका यांकडे वळणारा एक नवा वर्ग निर्माण झाला. सहकारी साखर कारखाने, सहकारी बँका यांतून ग्रामीण भागातील तरुणांना प्रशिक्षण मिळाले त्याचप्रमाणे आपण देखील छोटे-मोठे कारखाने चालवू शकू असा नवा आत्मविश्वास ग्रामीण भागातील तरुणांना वाटू लागला. सहकारी चळवळ हेच नव्या तरूण उद्योजकांचे प्रेरणास्थान होते, परंतु श्री. बोराटे यांचे वैशिष्ट्य असे की, ते सहकारी चळवळीमधून पुढे न येता स्वतंत्रपणे खाजगी तत्वावर छोटा उद्योगधंदा सुरू करून, त्यांनी अल्पकाळात उत्तम प्रगती केली व नेत्रदीपक यश मिळविले.
श्री. बोराटे यांचे जीवनकार्य हा एका दृष्टीने पुरूषार्थाचाच इतिहास आहे. त्यांच्या कुटुंबियांमध्ये व्यापार उद्योगधंदे यांची शेकडो वर्षांची परंपरा नाही. कौटुंबिक परिस्थिती स्वतंत्र उद्योगाला पोषक नसताना, शिक्षण अतिशय गरिबीमध्ये झालेले आहे. कोल्हापूरसारख्या शहरात उन्हाळ्यात
सातारा जिल्ह्यातील खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील शून्यातून विश्व निर्माण केलेले आदरणीय उद्योगपती सदाशिव बोराटे साहेब क्रमशा भाग दुसरा
दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 7801
representative of this very important transformation taking place in Maharashtra, Mr. This autobiography of Borat has special importance. Mr. Borat’s turn to his small business ventures is one of his distinctive features. From 1955 to 1960, due to the efforts of Yashwantrao Chavan, Vasantraodada Patil, Dhananjairao Gadgil, cooperative sugar factories, cooperative banks, cooperative buying and selling societies, etc., grew rapidly in Maharashtra. A new class was created from the rural areas towards small scale industries, trade and banks through activities like cooperative sugar factories and cooperative banks. Similarly, the youth of rural areas got training from cooperative sugar factories, cooperative banks, the youth of rural areas felt new confidence that they can also run small and big factories. The co-operative movement was the source of inspiration for the new young entrepreneurs, but Mr. The characteristic of Borat is that he started a small business independently on a private basis without coming from the cooperative movement, he made great progress and achieved spectacular success in a short period of time.
Mr. Borat’s life work is in one sense the history of Purushartha. His family does not have a tradition of hundreds of years of trade and industry. While family conditions are not conducive to independent enterprise, education is done in extreme poverty. In summer in cities like Kolhapur



