*भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ड्रीम फाउंडेशन तर्फे विविध उपक्रमांचे आयोजन

*भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ड्रीम फाउंडेशन तर्फे विविध उपक्रमांचे आयोजन
*
सोलापूर दिनांक भारताचे माजी राष्ट्रपती मिसाल मॅन ऑफ इंडिया भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या ९३ व्या जयंती औ चित्याने ड्रीम फाउंडेशन डॉक्टर कलाम कौशल विकास केंद्र पुणे व चाणक्य गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक १५ ऑक्टोबर ते रविवार दिनांक २० ऑक्टोबर २०२४ दरम्यान राष्ट्र उभारण्यासाठी युवा या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे संयोजक काशिनाथ भतगुंणकी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली या उपक्रमाचे मार्गदर्शक वरिष्ठ वैज्ञानिक बैंकटेश गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम होत आहे मंगळवार दिनांक १५ ऑक्टोबर डॉक्टर कलाम जयंती राष्ट्रीय विद्यार्थी दिन व वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या औचित त्यांनी आसरा चौक येथील वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान व डॉक्टर कलाम प्रतिमा पूजन पहाटे पाच वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे सकाळी ११ वाजता पंढरपूर येथील सिरीज कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे वरिष्ठ वैज्ञानिक डॉक्टर अशोक नगरकर यांचा संशोधन क्षेत्रातील डॉक्टर कलामांची योगदान यावर प्रेरणादायी मार्गदर्शन व्याख्यान होणार आहे या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर बीपी रोंगे व प्रमुख अतिथी प्राध्यापक काशिनाथ भतगुणकी हे राहणार आहेत सायंकाळी सहा वाजता टिम आयएस सेंटर सभागृह येथे माझ्या आठवणीतले कलम यावर मान्यवरांचे संवाद कार्यक्रम होणार असून यामध्ये डॉक्टर कलाम सरांच्या विविध आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे यात वरिष्ठ वैज्ञानिक श्री वेंकटेश गंभीर प्राध्यापक मुजावर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारऱ्या मान्यवरांचा डॉक्टर कलाम राष्ट्रपती प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे
बुधवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता स्वामी विवेकानंद प्रशाला जुळे सोलापूर येथे विद्यार्थ्यांना डॉ.
कलाम यांची प्रेरणादायी ग्रंथ देऊन आजादी युवकांची योगदान वावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे गुरुवार दिनांक १७ ऑक्टोबर
रोजी सकाळी ११ वाजता युवा उद्योग मेळावा ह्रीम फ्फफाउंडेशन सभागृह सोलापूर येथे होणार आहे यामध्ये युवकांना विविध उद्योग उभारणीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन व सहकार्य मिळणार आहे
शुक्रवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी महिला बचत गट मिळावा व दीपावली फराळ निर्मिती उद्योगाचे उद्घाटन दुपारी एक वाजता होणार आहे
शनिवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप व शालेय विद्यार्थ्यांना दीपावली निमित्त नवीन कपडे व भेटवस्तू देऊन सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे हा कार्यक्रम सायंकाळी चार ते सात या वेळेत वेळ सोलापुरातील श्री सिद्धेश्वर भोजनालय सभागृहात होणार आहे
रविवार दिनांक २० ऑक्टोबर २०२४ रोजी डॉक्टर कलाम जयंती समारोह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवकांचे योगदान या चर्चासत्रांनी होणार आहे यात सामाजिक शैक्षणिक प्रशासकीय कृषी व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता जुळे सोलापुरातील ड्रीम फौंडेशन सभागृहात होणार आहे वरील सर्व कार्यक्रमास युवकांनी
उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेश पप्रा. आय. आय मुजावर उपस्थित होते.
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




