राजकारण

आरक्षण वाचवायचे असेल तर निवडणूका लढवून सत्ता हस्तगत केल्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.

🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡🟡

आरक्षण वाचवायचे असेल तर निवडणूका लढवून सत्ता हस्तगत केल्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.

अर्जुन सलगरनिवडून आल्यानंतर लोकसभेत कायदे करण्यासाठी पुढीलप्रमाणे विधेयक मांडतील-1) 2004 सालापासून कुणबी-मराठा व मराठा-कुणबी अशा प्रकारची खोटी कुणबी प्रमाणपत्र देण्याचे सुरू झालेले आहे. माननीय मुख्यमंत्री शिंदे यांनी निजामाच्या कागदपत्रातून खोट्या नोंदी तयार करून खोटी कुणबी प्रमाणपत्रे दिलेली आहेत. ही सर्व खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी कायदा केला जाईल. 2) दर दहा वर्षांनी जातनिहाय जनगणना करणारा कायदा केला जावा

तसेच दलित, ओबीसी व आदिवासींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण व बजेटमध्ये हिस्सा मिळावा यासाठी कायदा करणे. 3) तसेच मायक्रो ओबीसींना न्याय देणारा राहिणी आयोगाच्या अमलबजावणीचा कायदा करणे. 4) आरक्षणासारख्या सर्व उपक्रमांमध्ये दलित, ओबीसी, आदिवासी व मॉयनॉरिटीज महिलांना 50 टक्के हिस्सा देणारा कायदा केला जाईल. 5) शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन अहवालाच्या अमलबजावणी करणारा कायदा केला जाईल. 6) ईव्हिएम-मुक्त निवडणूका करण्यासाठी बॅलेटपेपरवर निवडणूका करण्याचा कायदा केला जाईल. 7) एलेक्टोरल बॉण्ड रद्द करण्याचा कायदा करून भ्रष्टाचारमुक्त निवडणूका करण्याचा कायदा केला जाईल. 8) आजवर झालेले सर्व कामगारविरोधी कायदे रद्द करणारा कायदा करण्यात येईल.


अशाप्रकारचे कायदे करण्याचे ठोस आश्वासन देणारा ओबीसी राजकीय आघाडी हा एकमेव पक्ष आहे. ओबीसींच्या हक्कांसाठी रस्त्यावरची, शासकीय व न्यायालयीन लढाई लढणारा एकमेव पक्ष म्हणजे ओबीसी राजकीय आघाडी आहे. त्यामुळे ओबीसी, दलित, आदिवासी व मॉयनॉरिटिज जनतेने ओबीसी राजकीय आघाडीचे अधिकृत उमेदवारअर्जुन सलगर यांना 7 मे रोजीबुद्धिबळ पट या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेला उमेदवारअर्जुन सलगर उपस्थित होते.


प्रा. श्रावण देवरे,

संस्थापक-अध्यक्ष, ओबीसी राजकीय आघाडी

🔴🔴🔴🔴🔴🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼


शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
💐💐💐💐💐💐💐💐
७३८७ ३७७८ ०१🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🟡🟡🟡🟡

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button