माळी मिशन राजकीय समिती

माळी मिशन राजकीय समिती
एक पाऊल पुढे आपल्या हक्का साठी आपल्या अस्तित्वा साठी
सध्याची परिस्थिती पहाता मला एक गोष्ट समजली आहे की भाजपा काँग्रेस ,सेना,किंवा इतर या तीनही पक्षांनी माळी समाजाला एकही उमेदवारी दिली नाही . याचाच अर्थ तीन कोटी माळ्यांचे प्रतिनिधीत्व या पक्षांना नको आहे हे आज सिद्ध झाले आहे .
मी सागर दादा बनकर व माझे माळी मिशन कौतुक आणि अभिनंदन करते श्री महेश अण्णा भागवत यांचे की . त्यांनी स्वपक्षाला आपली म्हणजे माळी समाजाचं अस्तित्व दाखविण्या साठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची हिम्मत केली .
माळी समाज तसेच माळी मिशन संपूर्ण ताकदीनिशी महेश (अण्णा ) भागवत सोबत आहे कारण शेवटची आशा आहे .
संर्पुण महाराष्ट्रातील माळी समाजाला विनंती करेन की बारामती मतदार संघात येवुन ठाण मांडावे . मी स्वतः माझ्या परिने मतदारसंघा मधील जेवढे माझे मित्र परिवार तसेच नातेवाईक यांच्याशी संपर्क साधून जेवढे शक्य होईल तेवढी मी मदत करणार आहे
आता माघार नाही .
लढायचे पण माघे नाही हटायचे
आपलाच सहकारी मित्र,भाऊ
सागर दादा बनकर
9637497987 / 9130884242
🔴🔴🔴🔴🔴🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१


