मतदार जागृती-7 “B टीम” केवळ राजकारणात नसतात,

मतदार जागृती-7
“B टीम” केवळ राजकारणात नसतात,
विद्वानांच्या सुद्धा “B-Team” असतात.
1) राहूल गांधीने एक ‘क्रांतीकारी(?) भाषण दिले आणी आमच्या काही विचारवंतांना राहुलमध्ये “कांशीराम” दिसायला लागले.
2) काहींना उद्धव ठाकरे मध्ये “प्रबोधनकार ठाकरे” दिसायला लागले.
3) काहींना शरद पवारांमध्ये “जाणता राजा” (छ. शिवाजी) दिसतात.
4) काहींना प्रकाश आंबेडकरांमध्ये “बाबासाहेब” दिसतात
5) एव्हढे सगळे महापुरूष एकाच वेळेस पृथ्वीवर अवतरले असतांना शोषित वंचितांचे “बळीराज्य” का अवतरत नाही??
6) B Team केवळ राजकारणातच असतात असे नाही, तर विद्वानांच्या सुद्धा B Team असतात, काही कॉंग्रेसच्या, काही भाजपच्या, काही शिवसेनेच्या, काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ..!
7) राजकारणातल्या ‘बी-टीम’ जेवढ्या घातक.. तेवढ्याच विध्वंसक विचारवंतांच्या ‘B-Team’..!
-प्रा श्रावण देवरे
संस्थापक-अध्यक्ष,
ओबीसी राजकीय आघाडी
संपर्कः 88 301 27 270
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🟡🟡🟡🟡
🟡🟡🟡🟡
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
७३८७ ३७७८ ०१💐💐💐💐💐💐💐




