सोलापूरसोशल

मा.छगन भुजबळ साहेब हे स्टार प्रचारक आहेत,

🔴🔴🔴🔴मा.छगन भुजबळ साहेब हे स्टार प्रचारक आहेत,
हे सर्वाना माहीती आहे
.असे असताना भुजबळ साहेबांना हे प्रचाराच्या जबाबदारीतून थोड बाजूला केले आहेत असं ओबीसींना जनतेला दिसतयं, मा.भुजबळांना बाजूला ठेऊन काय भेटणार याचा सरळ महायूतीला जोरदार फटका बसणार. जितकं महत्त्व पंतप्रधानांच्या सभेला आहे.त्या पेक्षा जास्त महत्वं ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या सभेला आहे.
कारण भुजबळ साहेब हे देशातील एकमेव नेते आहेत ते अभ्यासू रोख ठोक निर्भीडपणे बोलतात. सर्वात महत्वाच साहेबाचं भाषण त्यांचे विचार ऐकायला लोक स्वतःहून जातात,हिच खरी जमेची बाजू आहे.हिच मोठी ताकत आहे.
भुजबळ साहाब कभी कीसी के पीछे नही खडे होते है,जहाॅ खडे होते है लाईन वहाॅ से शिरू होती है.
एकच मुद्दा भुजबळांच्या नेतृत्वाखालील ओबीसीचा पक्ष ओबीसीचे आमदार ओबीसीचा मुख्यमंत्री हे उद्दिष्ट काढायचे आहे तर.. सर्वानी एकत्र या गट तट थोड बाजूला ठेवा. विणकर संघटन प्रदेश अध्यक्ष सुनिल मेटे
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴


सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज

ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
💐💐💐💐💐💐💐💐
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे

७३८७ ३७७८ ०१

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button