सोलापूर

📰 सोलापुरात राज्यस्तरीय उच्चशिक्षित लिंगायत वधू-वर पालक परिचय मेळावा

📰 सोलापुरात राज्यस्तरीय उच्चशिक्षित लिंगायत वधू-वर पालक परिचय मेळावा

स्थळ:-* स्थळ *
मातोश्री लि. सौ. सिध्दव्वाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवन, सोलापुर
(हत्तुरे नगर. विमानतळासमोर बसस्टॉपसमोर, होटगी रोड, सोलापुर)
: महात्मा बसवेश्वर वधू-वर सूचक केंद्र, कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली, महाराष्ट्र

📅 दिनांक: रविवार, आयोजित
दि. ०३ मे २०२६ | 🕘 वेळ: सकाळी ११:०० वाजता

(महात्मा बसवेश्वर वधू-वर सूचक केंद्र, कुपवाड (सांगली) जागतिक)

लिंगायत महासभा सोलापूर व राष्ट्रीय लिंगायत महासभा भारत यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय उच्चशिक्षित लिंगायत वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

मेळाव्यात लिंगायत समाजातील विविध पोटजातीतील उच्चशिक्षित वधू-वर व त्यांच्या पालकांना एकत्र आणून परिचय व विवाह जुळणीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.

🌸 शुभहस्ते:
🔸 प. पू. बसवलिंग महास्वामीजी – श्री शिवयोगी मठ, सोलापूर
🔸 प. पू. स्वामीनाथ महास्वामीजी – किडेश्वर मठ, सोलापूर

🌸 विशेष उपस्थिती:
🔸 मा. शरण सिंधुताई कांडवे – लेखक, साहित्यिक
🔸 मा. शरण शंकरराव लिंगे – राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय माळी संघ

🎤 कार्यक्रम अध्यक्ष:
🔸 मा. शरण विजयकुमार हत्तुरे – प्रदेश कार्याध्यक्ष, जागतिक लिंगायत महासभा

👥 प्रमुख पाहुणे:
🔸 मा. शरण शिवानंद गोणगाव सर – जिल्हाध्यक्ष, जागतिक लिंगायत महासभा सोलापूर
🔸 मा. शरण देवचंद्र जावळेकर – वरिष्ठ पत्रकार, दै. लोकमत सोलापूर
🔸 मा. शरण चंद्रशेखर भंड – पत्रकार संपादक
🔸 मा. शरण नामदेव फुलारी – जिल्हाध्यक्ष, लिंगायत महासभा
🔸 मा. शरण मल्लीकार्जुन माळी – सांगली जिल्हा उपाध्यक्ष
🔸 मा. शरण बसवराज बिडरे – युवा जिल्हाध्यक्ष
🔸 मा. शरण राजश्री धन्ने – महिला जिल्हाध्यक्ष
🔸 मा. शरण सविता बाबळगावकर – शहर अध्यक्ष
🔸 मा. शरण गणेश चिंचोळी – अध्यक्ष, सिंध महिला प्रतिष्ठान
🔸 मा. शरण देवचंद्र चिंचणी – उद्योजक
🔸 मा. शरण सचिन शिंगारे – उद्योजक
🔸 मा. शरण चंद्रप्पा गुरुबांदे – सामाजिक कार्यकर्ते
🔸 मा. शरण सिद्धराम कडारे – अध्यक्ष, लिंगायत महासभा सोलापूर शहर

📢 कार्यक्रमाची वैशिष्ट्ये: ✔️ वधू-वरांची प्रत्यक्ष ओळख व संवाद ✔️ सर्व पोटजातींसाठी खुले व्यासपीठ ✔️ नोंदणीकृत वधू-वरांची माहिती उपलब्ध ✔️ समाज एकोप्यास चालना

🔴 नोंदणीसाठी🔴 संपर्क .
मा. शरण आप्पासाहेब शेंगावे MO.9975185511
फोन पे
(ऑनलाईन नोंदणी)

📣 सोशल मीडिया संदेश: आपल्या समाजातील युवक-युवतींसाठी ही एक उत्तम संधी आहे. आपल्या ओळखीतील पात्र वधू-वरांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा आणि मेळाव्यात सहभागी व्हा.

🔖 हॅशटॅग्स: #लिंगायत_मेळावा #वधूवर_परिचय #सांगली_इव्हेंट #समाजएकता #विवाह_जुळणी #LingayatSamaj #MarriageMeet #Kupwad

📣 सोशल मीडिया सूचना – दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
👉 संपादक: सत्यशोधक शंकरराव लिंगे 📱 मो.: 73 87 37 78 01
✔️ हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा ✔️ बातमी लाईक 👍 करा ✔️ शेअर 🔄 करा ✔️ सबस्क्राईब 🔔 करा ✔️ फॉरवर्ड 📲 करा ✔️ कॉमेंट 💬 क ‘रा
📩 आपल्याकडील सत्य बातम्या, व्हिडिओ, फोटो आम्हाला पाठवा – प्रसिद्धी दिली जाईल!

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button