सोशल

माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त १० ऑगस्ट रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

प्रेस न्यूज

1) माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त १० ऑगस्ट रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

[gspeech-button]

माजी आमदार श्री. दिलीपरावजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षीही गौरव समितीच्या वतीने दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ७. वा. भंडारी मैदान, जुळे सोलापूर येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. यामध्ये १० वर्षे मुले-मुली, १४ वर्षे मुले-मुली, १७ वर्षे मुले-मुली असे एकूण ६ गट करण्यात आलेले आहेत. तर प्रत्येक गटनिहाय स्वतंत्र रोख बक्षीस व ट्रॉफी दिली जाणार आहे.

मा. दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त गौरव समितीच्या वतीने चित्रकला, भजन, पाककला, होम मिनिस्टर स्पर्धा, वेगवेगळी तज्ञ मंडळींची व्याख्याने, रक्तदान शिबिर असे सामाजिक, विधायक, कला, क्रिडा क्षेत्रातील कार्यक्रम आयोजन केले जाते. मा. दिलीपराव माने यांचे क्रिडा क्षेत्राकडे विशेष लक्ष असुन दरवर्षी खेडाकूंना प्रोत्साहन देण्यासाठी मॅरेथॉन, कबड्डी, क्रिकेट, तलवारबाजी, चॅकबॉल अशा स्पर्धेचे नेहमी आयोजन करतात.

शनिवार दि. १० ऑगस्ट रोजी सका. ७.०० वा. भंडारी मैदान, जुळे सोलापूर येथे आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत आतापर्यंत ५८०० प्रवेशिका आलेल्या आहेत. आणखी २००० प्रवेशिका येतील. सदर स्पर्धा नियोजनबध्द करण्यासाठी १०० रोड स्वयंसेवक, ४० रायडर व ६५ पंचाची नेमणुक केली आहे. तसेच अॅम्ब्युलन्स, पिण्याचे पाण्याची सोय केली आहे. तरी या मॅरेथॉन स्पर्धेत खेळाडूंनी सहभागी व्हावे स्पर्धा पाहण्यासाठी क्रिडा रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहान मा. दिलीपराव माने वाढदिवस गौरव समितीच्या वतीने करीत आहोत.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button