सर्वांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करायला तसेच विष्णूजींनी बनवलेल्या मिसळचा आस्वाद घ्यायला फुले वाडा येथे यावे

नमस्कार मी रोहिणी रासकर.
11 एप्रिल क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले वाडा गंजपेठ पुणे येथे एकता फाउंडेशन विष्णूजींनी बनवलेली मिसळ ठेवलेली आहे 5000 किलो मिसळ 11 एप्रिल ला ठेवलेली आहे तरी सर्वांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करायला तसेच विष्णूजींनी बनवलेल्या मिसळचा आस्वाद घ्यायला फुले वाडा येथे यावे असे मी सर्वांना आवाहन करते
तसेच 14 एप्रिल ला पुणे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ही विष्णुजीनी बनवलेली मिसळ ठेवलेली आहे तर सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला तसेच विष्णूजींच्या मिसळचा आस्वाद घ्यायला पुणे स्टेशनला यावे 11 एप्रिल ला फुलेवाडा येथे सकाळी सहा वाजेपासून संध्याकाळपर्यंत आहे मीही तेथे दिवसभर असणार आहे तर सर्वांनी महाराष्ट्रातून येथे यावे असे मी सर्वांना आवहान करते.
आपली
सौ रोहिणी ताई प्रसाद रासकर
पिंपरी चिंचवड पुणे
9763393569 शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा फॉरमॅट करा आयकॉन फेल दावा




