✨🙏 अरण तीर्थक्षेत्र विकासाचा शुभारंभ लवकरच! 🙏✨

✨🙏 अरण तीर्थक्षेत्र विकासाचा शुभारंभ लवकरच! 🙏✨
🌿 “कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी” 🌿
🚩 संत शिरोमणी सावता महाराजांच्या पवित्र अरण तीर्थक्षेत्राच्या भव्य विकासाला अखेर गती मिळाली आहे!
महाराष्ट्र शासनाने तब्बल 150 कोटी रुपयांच्या एकूण आराखड्यातील पहिल्या टप्प्यात 89.07 कोटी रुपयांच्या विकासकामांना दिनांक 16 मार्च रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे.
लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे.
🌸 संतभूमीचा गौरवशाली इतिहास
वारकरी संप्रदायातील पहिली संजीवन समाधी, संत साहित्याचे जनक म्हणून ओळखले जाणारे, कर्मनिष्ठ संत संत शिरोमणी सावता महाराज यांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि समाधीस्थळ असलेले अरण तीर्थक्षेत्र अनेक वर्षे दुर्लक्षित राहिले होते.
परंतु आता —
✨ संत सावता माळी प्रतिष्ठान
✨ भक्तगण व वारकरी समाज
यांची दीर्घकालीन इच्छा पूर्ण होण्याचा सुवर्णक्षण जवळ आला आहे!
🎉 या ऐतिहासिक यशाचे शिल्पकार
अरण विकासाचा शब्द देऊन तो पूर्ण करणारे
👉 देवेंद्रजी फडणवीस
यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे
👉 जयकुमार गोरे
महत्त्वपूर्ण योगदान देणारे
👉 अतुलजी सावे
भाविकांच्या आस्थेच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे
👉 छगनरावजी भुजबळ
विधान परिषदेत प्रश्न प्रभावीपणे मांडणारे
👉 योगेश आण्णा टिळेकर
तसेच —
👉 सत्यशोधक शंकरराव लिंगे (अध्यक्ष, संत सावता माळी प्रतिष्ठान)
👉 सावता महाराज भक्तगण व वारकरी समाज
या सर्वांच्या अथक प्रयत्नांचे हे यश आहे 🙏
🏵️ कृतज्ञतापूर्वक स्मरण व आभार
अरण तीर्थक्षेत्राच्या उभारणीसाठी योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार:
👉 गोपीनाथरावजी मुंढे (कै.)
👉 प्रतापसिंह मोहिते पाटील( कै . )
👉 पंकजाताई मुंढे मंत्री
👉 रामदासजी आठवलेसाहेब मंत्री
👉 मा. ना . स. फरांदे सर (सभापती, विधान परिषद)
👉 सुधाकरराव गणगणे माजी मंत्री
👉 विजयसिंह मोहिते पाटील माजी उपमुख्यमंत्री
👉 अजित दादा पवार (कै.)
👉 बाळासाहेब शिवरकर माजी मंत्री
👉 डॉ. बी. के. यादव (लोकमान्य उद्योग समूह, फलटण)
🌼 संस्थांचे विशेष योगदान
🙏 संत सावता माळी प्रतिष्ठान
🙏 अखिल भारतीय माळी महासंघ
🙏 महाराष्ट्र माळी महासंघ
🙏 सावता परिषद
🙏 सावता युवक संघटना
या सर्वांचे मनःपूर्वक आभार!
💐 विशेष उल्लेख
अरण तीर्थक्षेत्रासाठी प्रथम उपोषण करून आंदोलनाची ठिणगी’ पेटवणारे अरण पासून अमेरिकेपर्यंत अरण तीर्थक्षेत्राचा प्रचार प्रसार सावता महाराजांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणारे पहिले
👉 सत्यशोधक शंकरराव लिंगे
यांनी सर्वांचे अभिनंदन करत कृतज्ञता व्यक्त केली आह
🌟 भाविकांसाठी आनंदाची पर्वणी!
अरण तीर्थक्षेत्राचा विकास म्हणजे केवळ बांधकाम नव्हे —
तो वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि संत परंपरेचा भव्य उत्सव आहे!
✨ लवकरच अरण होणार —
भक्ती, श्रद्धा आणि संस्कृतीचे जागतिक केंद्र! ✨
🙏 सर्वांना हार्दिक अभिनंदन व धन्यवाद! 🙏
🚩 जय संत सावता महाराज! जय हरि विठ्ठल! 🚩








