सोशल

श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान व सामाजिक संस्था,जुळे सोलापूर, सोलापूर

न्यूज

श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान व सामाजिक संस्था,जुळे सोलापूर, सोलापूर

 

दि.१२/०७/२०२४

प्रेस नोट,

बसवेश्वर प्रतिष्ठान यांच्या वतीने येत्या रविवारी दि. १४/०७/२०२४ रोजी गुणवंत विद्यार्थी सत्काराचे आयोजन….

सोलापूर : जुळे सोलापूर येथील श्रीशैल हत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान व सामाजिक संस्थेच्या वतीने येत्या रविवारी दिनांक १४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता विमानतळ जवळील मातोश्री रखमाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवन येथे जगदगुरु श्री. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी (कशिपीठ), श्री.ब्र.श्री. शिवपुत्र अप्पाजी, परमपूज्य सोमनिंग महाराज (शिरवळ), ह.भ. प सुधाकर महाराज इंगळे यांच्या दिव्य सानिध्यात व शुभहस्ते पार पडणार आहे. यावेळी शिव व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख अण्णाप्पा सत्तूबर सर, तथा युवा उद्योजक युवराज राठोड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

याप्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते इयत्ता दहावी व बारावी मधील उत्तुंग यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच अॅड. प्रदीपसिंह राजपूत यांचा विशेष सत्कार होणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी बहू संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक श्रीशैल हत्तुरे यांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेस सचिन कोटाणे, अजिंक्य उप्पीन, मयुर स्वामी, परमेश्वर माळगे, विरपाक्ष अप्पा चिवरी, अण्णाराव कडबाणे, यांची उपस्थिती होती.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button