🔥 🟥 महानगरपालिका निवडणूक २०२६ : आरक्षणधारक सावध व्हा! खोट्या कुणबींना मतदान नको – बनावटांना धडा शिकवा! 🟥 🔥

🔥 🟥 महानगरपालिका निवडणूक २०२६ : आरक्षणधारक सावध व्हा! खोट्या कुणबींना मतदान नको – बनावटांना धडा शिकवा! 🟥 🔥
:- सत्यशोधक शंकरराव लिंगे
📰 महाराष्ट्रातील सकल ओबीसी समाजाचे जाहीर आवाहन!
स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आरक्षणधारक जनतेसाठी निर्णायक इशारा देण्यात आला आहे. SC-ST-OBC आरक्षणधारकांनी केवळ खरे, ओरिजनल आरक्षणधारक उमेदवारांनाच मतदान करावे.
खोटे कुणबी, बनावट दाखल्यांवर उभे असलेले कुणबी मराठे व मराठी कुणबी यांना कोणत्याही परिस्थितीत मतदान करू नये, असा कडक आणि स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
बेकायदेशीर ओबीसी आरक्षणाची मागणी करणारे, हैदराबाद गॅझेट व जरांगे पाटील यांच्या बेकायदेशीर ओबीसीतून आरक्षण मागण्याच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे आमदार, खासदार व नेते यांच्या जवळचे नातेवाईक उमेदवार असतील, तरीही त्यांना मतदान करू नये, असे ठामपणे जाहीर करण्यात आले आहे.
मतदान करताना उमेदवार खरा ओरिजनल ओबीसी आहे का याची काटेकोर तपासणी करावी. जिथे ओरिजनल ओबीसी उमेदवार उपलब्ध नसेल, तिथे अनुसूचित जाती, मागासवर्गीय व अल्पसंख्यांक (बौद्ध, जैन, ख्रिश्चन, मुस्लिम) उमेदवारांना प्राधान्य द्यावे.
जर दोन्ही उमेदवार बनावट असतील, तर निर्भीडपणे ‘नोटा’चा वापर करावा, असेही स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई पुणे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा राज्यात खोट्या कुणबी दाखल्यांचा सुळसुळाट धोकादायक पातळीवर पोहोचला असून, तो आत्ताच थांबवला नाही तर पुढील पिढीचे भविष्य अंधारात जाईल, असा गंभीर इशाराही देण्यात आला आहे.
उमेदवार हा चळवळीतील असलाच पाहिजे, सामाजिक कार्याची जाण असलेला आणि आरक्षणाचा प्रामाणिक रक्षक असलाच पाहिजे – हीच सकल ओबीसी समाजाची ठाम भूमिका आहे.
हे जाहीर आवाहन सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी सकल ओबीसी समाज्याच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ बापूसाहेब भंडारे महात्मा फुले समता परिषद सोलापूर जिल्हा अध्यक्ष डॉ माधुरी पारपल्लीवार जननायक करपुरी ठाकूर ओबीसी महिला राष्ट्रीय अध्यक्ष माधवी पोतदार प्रतीक्षा चव्हाण युवा अध्यक्ष ओबीसी शेखर बंगाळे धनगर समाज नेते काशिनाथ पोतदार सोनार समाज नेते सुनील कोकरे यासीन बागवान मुस्लिम ओबीसी नेते इत्यादी मान्यवर उपस्थित होते
✍️ – सत्यशोधक शंकरराव लिंगे
ओबीसी नेते | सकल ओबीसी समाज, महाराष्ट्र
📢 सोशल मीडिया सूचना :
दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा
बातमी लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा | फॉरवर्ड करा | कॉमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबा – विसरू नका
🏷️ #OBC_Alert #महानगरपालिका_निवडणूक_2026 #खोट्या_कुणबींना_धडा #OriginalOBC #ReservationRights #सकलOBC #NOTA #दिनबंधू_न्यूज #ShivkrantiTV







