सोशल

सिलवासा येथे अखिल भारतीय माळी माळी महासंघ24 सावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

**सिलवासा येथे अखिल भारतीय माळी माळी महासंघ24 सावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न*!*

सिलवासा— दि.20 जुलै 2024 रोजी कलाकेंद्र सिलवासा येथे स.11 वा.अखिल भारतीय माळी महासंघाचा 24 वा.वर्धापन दिवसानिमित्त राष्ट्रीय चिंतन शिबिराचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमात प्रमुख अतिथी अखिल भारतीय माळी महासंघ ,गुजरात श्यामराव फुले,,सुरत महानगर पालिका नगरसेवक सुधाकर चौधरी,नासिक ,शिरपुर वरवाडे नगर परिषद माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे,शिरपुर वरवाडे नगर परिषद नगरसेवक संतोष माळी, शांतीलाल महाजन,गुरुजी कैलास बोरसे,सिलवासा नगर परिषद अध्यक्ष रजनी शेट्टी,अखिल भारतीय माळी महासंघ हरिचंद्र रेंडेसाहेब असे अनेक प्रमुख मान्यवर होते

त्यात सुनिल महाजन शांताराम भदाणे, प्रविण माळी,महासचिव रविंद्र खरे,सचिव गंगाधर अहिरराव,इंदास निझरे , वासुदेव माळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले,ज्ञानाची ज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार सर्व साधारण लोकांपर्यत पोहचविणे,मुला मुलींचे शिक्षणा विषयी,माळी समाजाला आर्थिक,राजकीय, कार्यात भक्कम करायचे ठरविण्यात आले प्रमुख अतिथींनी आपल्याभाषणात मनोगत व्यक्त करण्यात आले शिरपुर हुन मांडळ सरपंच, सुनिल सोनवणे,पोलिस पाटील विनय माळी, कैलास माळी,संतोष चिंतामण माळी,राजेंद्र माळी,सुरत संपुर्ण टीम उपस्थित होते तसेच या सर्व कार्यक्रमात सिलवासा सर्व टीम उत्कुष्ट असे नियोजन केले होते

अशी माहिती अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिली 73 87 37 78 01

**शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button