❌ ओबीसींच्या संयमाचा अंत – सुप्रिया सुळे यांना थेट जाहीर आव्हान! ❌

❌ ओबीसींच्या संयमाचा अंत – सुप्रिया सुळे यांना थेट जाहीर आव्हान! ❌
बीडमध्ये उपोषण तर बारामतीत ओबीसींचा रणसंग्राम ठरलेलाच!
धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिल्यास बीडमध्ये उपोषण करणार, अशी धमकी देणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेचा ओबीसी समाज जाहीर निषेध करीत आहे.
ओबीसी समाजाला दुहेरी न्याय नको! जर उपोषण करायचंच असेल तर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी करा, पार्थ पवार प्रकरणात “लाडक्या दादा” यांच्या राजीनाम्यासाठी करा – पण ओबीसी नेत्यांवरच का निशाणा?
कोणताही ठोस दोष नसताना धनंजय मुंडे यांची मीडिया ट्रायल करून राजीनामा घेतला गेला. बीडमधील प्रस्थापित धस, सोलुंखे, पंडित, सोनावणे अशा घराण्यांच्या दबावाखाली ही कारवाई झाली, आणि त्या राजकारणाचं नेतृत्व पवार घराण्याने केल्याचा आरोप ओबीसी समाजातून होत आहे.
सुप्रिया सुळे जर बीडमध्ये उपोषण करणार असतील, तर ओबीसी समाज बारामतीमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही!
महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाज ठामपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा आहे.
धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळालंच पाहिजे – हा ओबीसींचा स्पष्ट आणि अंतिम निर्धार आहे!
— ॲड. मंगेश ससाणे
📢 ओबीसी एकजुटीसाठी संपर्क : 73 87 37 78 0 1
👉 लाईक • शेअर • फॉरवर्ड • कमेंट करा
👉 ओबीसी हक्कांचा आवाज बुलंद करा!
#obc
#ओबीसी
#OBC
#OBCUnity
#OBCPower
#OBCVoice
#JusticeForOBC
#SaveOBC
#OBCMovement
#OBCRights
#DhananjayMunde
#SupportDhananjayMunde
#MinisterForDhananjayMunde
#SupriyaSule
#SharadPawar
#AjitPawar
#ParthPawar
#NCPSpeaks
#Beed
#Baramati
#BeedVsBaramati
#MangeshSasane
#SocialJustice
#PoliticalHypocrisy




