सोशल

एसटीतून आरक्षणासाठी पंढरपुरात धनगर समाजाचे आमरण उपोषण अकरावा दिवस

एसटीतून आरक्षणासाठी पंढरपुरात धनगर समाजाचे आमरण उपोषण अकरावा दिवस

 

[gspeech-button]

उपोषणकर्त्याची तब्येत ढासळली आंदोलन तीव्र होणार!$$$ सरकारचा तोडगा मान्य नाही एसटी मधून धनगर समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी पंढरपुरात धनगर समाजाचे सहा मल्हार योद्धे आमरण उपोषणास बसले आहेत त्यांचा आज अकरावा दिवस होता या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मधील लिंगायत समाज आणि धनगर समाजाचे कार्यकर्ते नेते उपस्थित होते

सायंकाळी सात वाजता उपोषण करताना तपासण्या साठी नरुटे डॉक्टर आले होते शुगर लेवल 70 80 90 च्या आसपास खाली आली होती काहींची प्रकृती चिंताजनक दोघांना ऍडमिट केले होते महाराष्ट्रातील सर्व धनगरसमाज नेत्यांची20 सप्टेंबर रोजी महत्वपूर्ण बैठक दुपारनंतर होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये पुढील आंदोलनाची तीव्रता आणि दिशा ठरली जाणार आहे …
स्पेशल रिपोर्ट सत्यशोधक शंकरराव लिंगे

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button