सोलापूर
🟥 नवनाथ आबा — खरा ओबीसी योद्धा!

🟥 नवनाथ आबा — खरा ओबीसी योद्धा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
शांत • अभ्यासू • न्यायप्रिय • संविधानवादी नेता
गेल्या १०–१५ वर्षांपासून ओबीसी हक्कांसाठी सातत्याने लढा!
अंतरावली–सराठी १७ दिवसांचे उपोषण — अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका!
महाराष्ट्रभर जनजागृती — लोकांच्या प्रत्येक दु:खात स्वतः हजर!
तुम जिओ हजारों साल…
— शुभेच्छुक: सत्यशोधक शंकरराव लिंगे
संपादक, दीनबंधू न्यूज
📞 7387377801
#OBC #NvanathAba #OBCWarrior #JaiOBC #DinbandhuNews

[gspeech-button]



