महाराष्ट्र

ओबीसी राजकीय आघाडी,

ओबीसी राजकीय आघाडी,  अध्यक्ष प्राध्यापक श्रावण देवरे सर रिपब्लीकन बहुजन सेना, विजय घाटे दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दल, संघर्ष सेना, हरिश्चंद्र पाटील प्रजापती बारा बलुतेदार महासंघ यांच्या युतीच्या अध्यक्ष यांनी

लोकसभा उमेदवारांची यादीआज दिनांक 27 मार्च 2024 रोजी पुढीलप्रमाणे प्रसिद्धीसाठी दिली आहे

1) अशोक सोनवणे, अहल्यानगर (दक्षिण) (अहमदनगर)

2) दिलीप मेहेत्रे, धाराशिव, (उस्मानाबाद).

3) प्रा. डॉ. नारायण काळेल, माढा

4) रविंद्र सोलंकर, सांगली

5) राजाराम पाटील, मावळ

6) रिपब्लिकन बहुजन सेना, रायगड

7) जावेद पाशा, चंद्रपूर

8) रिपब्लिकन बहुजन सेना संभाजीनगर (औरंगाबाद)

9) मुन्ना नदाफ, हातकणंगले

10) गजानन गवळी, शिरूर,

11) रिपब्लिकन बहुजन सेना, नांदेड

12) गणेश घोसालकर, मुंबई (उत्तर)

13) अनिलकुमार थावरे, अमरावती. राखीव

14) रिपब्लिकन बहुजन सेना, परभणी

15) लक्ष्मन कुंभार, बारामती

16) रिपब्लिकन बहुजन सेना, बीड

17) मिलन राजहंस, पुणे

18) रिपब्लिकन बहुजन सेना, कल्याण

19) ओबीसी राजकीय आघाडी, शिर्डी, अहल्यानगर उत्तर.

20) रिपब्लिकन बहुजन सेना, पालघर

21) रिपब्लिकन बहुजन सेना, जालना

22) रिपब्लिकन बहुजन सेना लातूर

23) विजय ज्ञानोबा घाटे, रिपब्लिकन बहुजन सेना, ठाणे

24) रिपब्लिकन बहुजन सेना, भिवंडी

25) अश्लेषा कोलमकर, द.शो.पि.व.अ.द. हिंगोली

26) पुरुषोत्तम बोर्डे, ओबीसी राजकीय अघाडी, बुलढाणा

27) ओबीसी राजकीय आघाडी, यवतमाळ

28) विजय रासकर, ओबीसी राजकीय आघाडी, नाशिक

29) रविंद्र वळवी, ओबीसी राजकीय आघाडी, नंदुरबार

30) द.शो.पि.व.अ.द. धुळे

आपले नम

लोकसभा उमेदवार निवड समिती, ओबीसी राजकीय समिती

1) प्रा. श्रावण देवरे, संस्थापक-अध्यक्ष, ओबीसी राजकीय आघाडी

2) ज्ञानदेव चव्हाण, सदस्य, निवड समिती

3) महादेव झंजे, सदस्य, निवड समिती

4) केशव निंबाळकर, सदस्य, निवड समिती

5) अशोकराव शिंदे, सदस्य, निवड समिती

6) एड. श्रीहरी भुजबळ, सदस्य, निवड समिती

7) निकेश राठोड, सदस्य, निवड समिती

8) मुबारक नदाफ, सदस्य, निवड समिती

निवड समितीच्या प्रमुख नेत्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघा च्या पत्रकार हॉलमध्ये पत्रकारांना माहिती दिली

शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ मेसेज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा कॉमेंट करा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button