क्राईमटॉप न्यूजमहाराष्ट्र

रानटी प्रवृत्तीच्या मनोज जरांगे यांना 302 खाली सरकारने लवकरात लवकर अटक करावी ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांची मागणी

 

  1. रानटी प्रवृत्तीच्या मनोज जरांगे यांना 302 खाली सरकारने लवकरात लवकर अटक करावी ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांची मागणी

अंतरवाली सराटी मध्ये आता सातव्यांदा जरांगे यांनी आंदोलन चालू केले आहे उपोषण चालू केले आहे हे सर्व बेकायदेशीर आहे मराठ्यांना कधीही ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही कारण ते मागासवर्गीय नाहीत आत्तापर्यंत नऊ आयोगाने त्यांचा मागासलेपणाचा रिपोर्ट नाकारलेला आहे ते मागासवर्गीय नाहीत

सत्ताधारी जमात आहे राज्यकर्ती जमात आहे जमीनदार जागीरदार वतनदार पाटील देशमुख असा हा समाज असल्यामुळे त्यांना आरक्षण हे मागासवर्गीय म्हणून मिळणार नाही मोदी सरकारने कायदा बदलून त्यांना दहा टक्के आरक्षण भारतातील सर्व क्षत्रिय जातीसाठी दिलेला आहे ते दिलेलं असताना सुद्धा हा जरांगे बेकायदेशीर वारंवार उपोषण करून सरकारवर दबाव आणतो आणि हे पार्ट टाइम पॉलिटिक्स कोण करायला लावतात त्याचं ज्या ज्या वेळा मराठा समाज सत्तेच्या बाहेर होतो त्या त्या वेळेला अशी नाटकं चालू असतात यापुढे हे ओबीसी समाज खपवून घेणार नाही ओबीसी सुद्धा जशास तसे उत्तर देईल आता या जरांगेमुळे मराठा समाजाचे इतकं नुकसान झालेलं आहे की विधानसभेमध्ये यांचे 50 आमदार कमी झालेले आहेत आणि येत्या काही निवडणुकांमध्ये मराठा समाजाचे राजकारण नसतानाबूत होईल आणि त्यासाठी फक्त आणि फक्त हा जरांगे रानटी माणूस त्याला जबाबदार असेल तारापूरणाला पंढरपूर येथील एका अपंग अनाथ ओबीसी तरुण विलास किसान शिरसागर याची हत्या खूण या जरांगे पाटलाच्या सांगण्यावरून त्याच्या समर्थकांनी केलेला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे जरांग्याला 302 खाली अटक का होत नाही त्याला लवकरात लवकर अटक करा अशी मागणी सातत्याने ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी केलेले आहे आणि त्याच्याविरुद्ध हायकोर्टामध्ये क्रिमिनल याची काही टाकलेले आहे त्यामुळे सरकारने अशा या गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला लवकरात लवकर अटक करा अशी मागणी ओबीसी मधून अल्पसंख्यांक मधून वारंवार होत आहे याची दहशत सरकारला आणि ओबीसी समाजाला आहे याच्यामुळे महाराष्ट्रातील जातीय सलोखा संपत चाललेला आहे याची सरकारने वेळीच दखल घ्यावी आणि मराठा समाजातील सुद्धा जाणकार लोकांनी याचा वेळेस बंदोबस्त केला पाहिजे अशी मागणी ओबीसी समाजातर्फे सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांनी केली आहे

दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीवी च्या आजच्या सर्व बातम्या व्हिडिओ फोटो एका क्लिकवर मिळवा
दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button