श्री संत सेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रम * महाराष्ट्र नाभिक महामंडळ तालूका व शहर शाखा मुदखेड

श्री संत सेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रम
* महाराष्ट्र नाभिक महामंडळ तालूका व शहर शाखा मुदखेड
श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा मुदखेड तालुका मुदखेड जि. नांदेड येथे प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी दिनांक : ३१/०८/२०२४ रोज शनिवार ठिक दु. १२:३५ वाजता श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व गुलाल उधळणे मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व नाभिक बांधवांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे हि नम्र विनंती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा. श्री. दत्ता चापलकर (ना.म. निल्हाध्यक्ष) कार्यक्रमाचे उद्घाटक : मा. श्री. राजाअप्पा कोत्तावार (माजी नगराध्यक्ष, न.प. मुदखेड)
प्रमुख पाहूणे : मा. श्री. रामराव चौधरी साहेब (माजी नगराध्यक्ष न.प. मुदखेड), मा. श्री. सुनिल शेटे (माजी नगराध्यक्ष) प्रविण गायकवाड (सरचिटणीस भा.ज.पा.)
मा.श्री.बासाहेब देशमुख बारडकर (ता.प्रभारी भा. ज.पा.), मा. श्री. राठी (मा. शंकर न.प. मुदखेड), मा. श्री. संजय पाटील कुरे (शिवसेना गट) ता. अध्यक्ष पिंटू पाटील वासरीकर (शिवसेना उ. बा. ठा. गट), ता. अध्यक्ष, मा. श्री. संजय सोनटक्के (श. प्रमुख भाजपा), मा. श्री. बालाजी गाळे (कॉ. युवक जिल्हाध्यक्ष),
मा. श्री. लक्ष्मण देवदे (मा. न.प. मुदखेड), मा. श्री. कैलास गोडसे (कांग्रेस शहराध्यक्ष), मा. श्री. कमलेश चौदंते (बंधित सामना), मा. श्री. हनुमंत नटुरे (रा.जि. कायाध्यक्ष)
मा.श्री. सचिन चंद्रे (शिवसेना श.प्र.), सचिन माने (शिं. शिवसेना श.प्र.), मा. श्री. माधव कदम (मा.नगर सेवक), मा. श्री. संजय आऊलवार, मा. श्री. गोविंद गोपनपल्ले,
मा. श्री. सूर्यकांत चौदंते सर, मा. श्री. मुजीब पठाण, (काँ.यु.श.अध्यक्ष), मा.श्री. म. बुऱ्हाण (राष्ट्रवादी शहराध्यक्ष), मा. श्री. उत्तमराव (सेवामा. नगर),
अमोल अबादार (सामाजिक कार्यकतां), मा. श्री. आमोल सोनटक्के, मा. श्री. किशोर पारवेकर, मा. श्री. चांदु चमकुरे, मा. श्री. देविदास गायकवाड (ना. वडिल नेता) माश्री
मा. श्री. गीरीष कोत्तावार (सामाजिक कार्यकर्ता), मा. श्री सिध्दार्थ चौदंते (ता. अध्यक्ष पत्रकार संघ) व मराठी पत्रकार संघ, मुदखेड
कार्यक्रमाची रूपरेषा
श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेची पुजा व गुलाल उधळणे ठिक १२:३५ वाजता
दुपारी १:३० वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम
तालूका अध्यक्ष
श्री. गंगाधर कुंचटवाड
शहराध्यक्ष
श्री. बालाजी कोंडामंगल
तालूका उपाध्यक्ष
श्री. संदिप मुखे
शहर
श्री. प्रल्हाद गायकवाड
तालूका सचिव
श्री. दत्ता गायकवाड (पिंपळकौठेकर)
सेक्रेटरी
श्री. सुनील कोल्हेकर
स्थळ : श्री मारोती मंदिर व्यंकटेश नगर, मुदखेड ता. मुदखेड जि. नांदेड
प्रकाशक : महाराष्ट्र नाभिक महामंडळ, ता. श. शाखा मुदखेड
*** शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चॅनेल
सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा


