भाजपची भाषा बदलू लागली चमक उडू लागली व्यंकटेश केसरी, नवी दिल्ली

🔴🔴🔴🔴भाजपची भाषा बदलू लागली चमक उडू लागली
व्यंकटेश केसरी, नवी दिल्ली
🟡🟡🟡🟡
हा लेख दहा मिनिटे मिनिटं वेळ काढून वाचलाच पाहिजे
🙏🙏🙏🙏
पं. नरेंद्र मोदी यांच्या ‘हिंदुहृदयत्तत्राट’ प्रतिमेची चमक उड्डू लागली आहे. गरिबी रेषेखाली जाना-धार योजना, अत्यल्प भूधारकांना मिळणारे अत्यल्प अनुदान आणि नेहमीची उज्ज्याता, गृहनिर्माण योजना आये बाकीच्या सवलतीच्या खिरापतींनी कुटुंब चालविता येत नाही. खेड्यातून शहराकडे आणि शहरातून महानथलांतर वाढू लागले आहे. शहरे बकाल तर खेही भकास होत चालली आहेत. त्यावर भाजपचूप आहे. विरोधी पक्षांची चेष्टा करणे, त्यांची टर उडविणे, त्यांची टवाळी करणे, त्यांना भ्रष्ट म्हमाणे, इतिहासातली मढी उकरणणे, बालाखीने हिंदू-मुल ध्रुवीकरण करणे, मधूनच पाकिस्तानला इशारा देणे, पण चीनबद्दल दूर राहणे, विरोधी राज्यातील राज्यपालांमार्फत त्यांच्या सरकारची गोची करने, न्यायपालिकेवर दबाव आणणे पण निवडणूक रोख्यातील घोटाळ्याबद्दल मौन साधणे सायऱ्यांचे अर्थ मतदाराला कळू लागले आहेत. एकीकडे निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वी आपण निवडून आल्याचा दर्प दाखवायचा, मतदारांना गृहीत धरायचे तर दुसरीकडे विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात डांबायचे, त्यांच्या दुसच्चा फळीतल्या नेत्यांना अटक करायची, विरोधी पक्षांची आर्थिक नाकेबंदी करायची याचा अर्थ विश्गुरुचे धाबे दणाणले आहे असा होतो.
नव्या लोकसभेत कोणत्या पक्षाला, आघाडीला पाशयी बहुमत द्यायचे, कोणाला पूर्ण बहुमत द्यायचे, कोणाला काठावरचे द्यायचे की त्रिशंकू लोकसभेचा कौल द्यायचा याच्या तयारीला मतदार लागला आहे. एकदा ‘अब की बार चारसो पार’ असा नारा दिल्यानंतर आता माने येथे भाजपाला परवडणारे नाही. ‘अब की बार” या शब्दाचा भाजपला असलेला सोस फार जुना आहे. प्रत्येक निवडणुकीत या पक्षाची ती भाषा असते. ‘अब की बारी, अटल बिहारी’ या घोषणेला स्वतःच अटल बिहारी बाजपेयी कंटाळले होते. तसे त्यांनी भाजप विरोधी बाकावर असतांना एकदा लोकसभेत बोलूनही दाखविले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणूक
प्रचाराच्या वेळी ‘अब की बार, तीनसी पार अशा घोषणा होत्या. आकड्याच्या जगात अडकण्यापेक्षा भाजप राम राज्य आवळ्याचे आश्वासन मुद्दाम देत नाही. कारण ते दुसन्याच निवडणुकीत अंगलट येऊ शकते. भारतात प्रभू समालियाय कोनीचः रामराज्य आणले नाही. मग कातियुगात भाजपचे ‘विश्वगुरु’, ‘योगीराज’ नरेंद्र मोदी कसे आणू शकतात? मालाच्या दहा वर्षात त्याची साधी झुळूकही दिसून आली नाही. उलट सुकले पेटलेले विधिनिषेधशून्य शासन-प्रকাজন देशाने आणि जगानेही पाहिले.
या निवडणुकीतील मतदारांचा कौल पहिल्या तीन टप्यात कबू शकतो. महाराष्ट्र, बिहार, बंगाल,
केरळ, पंजाब, ओडिशा, तेलंगणा, झारखंड या राज्यांत भाजपची मांड पक्की दिसत नाही. आघाडयातून आणि पश्चिम बंगाल, आसाम येथे धार्मिक (हिंदू-मुस्लीम) ध्रुवीकरणाचा भाजपला काही प्रमाणात लाभ मिळेल, पण देशाला त्याची किंमत चुकवावी लागेल. कर्नाटकात एच. डी. देवेगौडा यांच्या जनता दलाशी (एस) युती करण्याने भाजपची मजबूरी दिसते. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजपच्या विकासाची मोहिनी मतदारांवर किती? या निवडणुकीत मतदान भाजपच्या बाजूने तरी होईल किंवा भाजपच्या विरोधात तरी होईल. कारण गेल्या दहा वर्षात मोदी सरकारची कार्य शैली, निर्णय याचा प्रत्यक्षात किती लाभ झाला, हे लोकच सांगू शकतील. हिंदूत्य, अयोध्येतले राम मंदिर यापेक्षा रोजगार, महागाई, सामाजिक सौहाद्र याचा प्रत्यक्ष संबंध लोकांच्या दैनंदिन जीवनाशी आहे. म्हणजे नरेंद्र मोदी है नायक आहेत की खलनायक? याचा फैसला या निवडणुकीत होणार आहे.
लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत जुने, गुळगुळीत झालेले मुद्दे म्हणजे घराणेशाही, तुष्टीकरण, भ्रष्टाचार पण हे मुद्दे घोळून धोळून पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे मंत्री आणि भाजपचे नेते मांडत आहेत. खरे मुद्दे म्हणजे महागाई, बेकारी पण यावर ते ही काढत नाहीत. या प्रक्षावर ते बचावात्मक का? लोकांना भ्रमित करण्यासाठी ते गैरलागू,
मुद्दे का काढत आहेत? याला राकीय हातचलाखी म्हणतात विरोधी पक्षांना लोकांचे प्रश्न, मोदी सरकारची बनवेगिरी भले प्रभावीपणे मांडता येवो की न येवो, प्रसार माध्यमातून (टी व्ही, वर्तमानपत्रे, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया) आणि समाज माध्यमातून यावर सरकारला धारेवर धरले जाते की जात नाही, यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे लोकच खऱ्या मुद्यावर बोलताना दिसू लागले आहेत नरेंद्र मोदी यांच्या ‘हिंदुहृदयसम्राट’ प्रतिमेची चमक उड्डू लागली आहे. गरिबी रेषेखाली जगणाऱ्यांना मोफत अन्न-धान्य योजना, अत्यल्प भूधारकांना मिळणारे अत्यल्प अनुदान आणि नेहमीची उज्ज्वला, गृहनिर्माण योजना आणि बाकीच्या सवलतीच्या खिरापतींनी कुटुंब चालविता येत नाही. खेड्यांतून शहरांकडे आणि शहरांतून महानगरांकडे लोकांचे स्थलांतर वाढू लागले आहे. शहरे बकाल तर खेही भकास होत चालली आहेत. त्यावर भाजप चूप आहे. विरोधी पक्षांची चेष्टा करणे, त्यांची टर उडविणे, त्यांची टवाळी करणे, त्यांना भ्रष्ट म्हणणे, इतिहासातली मढ़ी उकरणे, चालाखीने हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण करणे, मधूनच पाकिस्तानला इशारा देणे पण चीनबद्दल चूप राहणे, विरोधी राज्यातील राज्यपालांमार्फत त्यांच्या सरकारची कोही करणे, न्यायपालिकेवर दबाव आणणे, पण निवडणूक रोख्यातील घोटाळ्याबद्दल मौन साधणे या साऱ्यांचे अर्थ
मतदाराला कळू लागले आहेत
गेल्या दहा वर्षाच्या काळात दबंग मोदी सरकार आणि
मोदी, मेहुल चोकसी है मोदी सरकारच्या हातावर तुरी देऊन परदेशी उडाले. बँकांचे घोटाळे वाढत आहेत, नॉन परफॉर्मिग अनिट्स कमी होण्यासाठी ‘अवतारी पुरुषाच्या प्रतीक्षेत लोक आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षांच्या सरकारचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (दिल्ली), माजी मुखमंत्री हेमंत सोरेन (झारखंड) यांना तुरुंगात डांबण्यात आले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुखमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यावर दबाव आहे. तर केरळचे डाव्या आघाडीचे सरकार मंदीच्या निशाण्यावर आहे. महाराष्ट्रात खुदम खुवा आमदार खासदारांची खरेदी-विक्री चालू आहे. राजकीय पक्ष फोडले जात आहेत, फुटीर सत्तेत येत आहेत, त्यांना निवडणूक आयोग, विधीमंडळ यांचे खुले संरक्षण मिळत आहे. न्यायपालिका काय करणार! चंदीगड महापौराच्या निवडणुकीत उधडपणे हेराफेरी करण्याची हिम्मत प्रशासनात आली कोठून ? हिमाचल प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत भाजपकडे बहुमत नसताना बहुमत असलेल्या पक्षाचा उमेदवार कसा पराभूत
होतो ?
आता भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अख्ख्या पक्षालाच न्यायालयात आरोपी करण्याचे चालू आहे. आम आदमी पार्टी सारख्या दीड राज्यात (दिल्ली आणि पंजाब) सत्तेत असलेल्या पक्षाची धास्ती जगातला सर्वांत मोठा पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या भाजपला का बाटावी ? हेमंत सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री असताना त्यांना तुरुंगात टाकण्याचे फर्मान काढण्यात आले. त्यासाठी त्यांना त्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. एकीकडे निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वी आपण निवडून आल्याचा दर्प दाखवायचा, मतदारांना गृहीत धरायचे तर दुसरीकडे विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात डांबायचे, त्यांच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना अटक करायची, विरोधी
पकांची आर्थिक नाकेबंदी करायची, याचा अर्थ विश्वगुरूचे धाबे दणाणले आहे असा होतो इतर पक्षातल्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना, चौकशी
चालू असलेल्या नेत्यांना, भाजपत प्रवेश देऊन शुद्ध करणे, त्यांना मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रात मंत्री करणे, मित्र पक्षात घेऊन
आहेत लोकसभेच्या निवडणुका मुक्त সিমার असल्याचे जाणवते.
जो सिर्फ एक तर यहा. ही ब्रिटिशांची छाप असलेली पटना, संसद वसाहतवादी मानरिकता, मुस्लीम राजवटीतील प्रतीक धोदी करो एका झटक्यात दूर करतील ऐकायला येत आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ जाणाऱ्या प्रेसला या राजवटीने चाटुकार बनविले आहे श्रेयं निः संशयपणे त्याच्याकडे जाते. संसदीय व्यवस्था कमजोर करण्याच्या प्रयत्नाला यश मिळू लागले आहे. आता संत मांडण्यात आलेले बिल स्क्रूटिनीसाठी रडिंग कमिटीक पाठविण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटविण्यात आले आहे या लोकसमेत उपाध्यक्ष निवडीला फाटा देण्यात आला. विरोधी खासदारांचे अधिवेशनाच्या काळात निलंबन करणे ही आत लोकसभा आणि राज्यसभेत दैनंदिन घटना झाली आहे विश पक्षांचे खासदार बोलत असताना माईक बंद ठेवणे, गैरसोईर
वक्तव्य मिनिट्स मधून काढणे, विरोधी नेत्यांचे निलंबन का याला ‘गुजरात मॉडेल’ असे म्हटले जाते. भारतासारख्या खंडप्राय देशाचे नेतृत्त्व करणारा हा
संकुचित, संकीर्ण, दीर्घ द्वेषी, सूह बुद्धीने वागणारा अर तर त्याची किमत देशाला मोजावी लागते. देशाची एकता, अखंडता यावर त्याचे आघात होतात. म्हणून ही निवडणू केवळ सत्तेसाठी नाही, याचे भान सत्तेत असलेल्यांना आणि
भविष्यात सत्तेत येणाऱ्यांना असले पाहिजे
💐💐💐💐🙏🙏🙏🙏
(लेखक ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत)
ई-मेल: venkateshkesari73@gmail.com
व्यंकटेश केसरी
🥀🪻🌛🌺🌸🌹🌷
🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज🪸
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴




