राजकारण

मतदार जागृती-4 बेशरम ओबीसी उमेदवार

मतदार जागृती-4 बेशरम ओबीसी उमेदवार

🔴*१)* ओबीसी नेत्यांना शिव्या आणी जरांगेला डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या पक्षाकडून निवडणूक लढणाऱ्या ओबीसी उमेदवारांनी लाज शरम सोडून दिली आहे. *अशा बेशरम ओबीसी उमेदवारांना मत देऊ नका.*
*🔴२)* एखादा नेता दलित /ओबीसी आहे म्हणून त्याला आपला म्हणू नका.. *एखादा नेता फुलेआंबेडकरांचे नाव घेतो म्हणून त्याला पुरोगामी मानू नका.*

🔴*३)* जरांगेला पाठींबा देऊन ओबीसी आरक्षण नष्ट करायला निघालेला नेता पुरोगामी असूच शकत नाही, फुलेआंबेडकरवादी तर अजिबात नाही.
🔴*४)* कोण पुरोगामी? कोण फुलेआंबेडकरवादी? हे आपल्यासाठी महत्वाचे नाही. नष्ट झालेले ओबीसी आरक्षण पुन्हा परत मिळवणे हाच आपल्यासाठी एकमेव फुलेआंबेडकरवाद! बाकी सारे प्रतिगामी, मनुवादी आणी कचरपट्टी!
*🔴५)* ओबीसी आरक्षण परत कसं मिळवून देणार ते *बॉण्ड पेपरवर* लिहून देणाऱ्या उमेदवारालाच मतदान करा.
🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐 *-प्रा श्रावण देवरे*
संस्थापक-अध्यक्ष,
*ओबीसी राजकीय आघाडी*
*संपर्कः* 88 301 27 270

🔴🟡🟠👏
शिवक्रांती ठेवी दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा🙏🙏🙏🙏🙏🙏

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button